Var Dhagala Lagali Kal
🎵 3968 characters
⏱️ 5:23 duration
🆔 ID: 18219802
📜 Lyrics
जसा जीवात जीव घुटमळ
तस पिरतीच वाढतंय बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ गं
अन हे बघून दुश्मन जळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
चल ग राणी गाऊया गाणी
फिरुया पाखरासंग
रामाच्या पाऱ्यात गार-गार वाऱ्यात
अंगाला भिडुदे अंग
हे जवा तुझा अन माझ जुळं
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
कुठ हा घेऊन जावा?
काय बाई अपरीत झालया
इपरीत सश्याला बीळ कुणी दावा
माझ्या पदरात पडलंय खूळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
जमीन आपली उन्हान तापली
लाल-लाल झालीया माती
करूया काम अन गाळूया घाम
चला पिकवू माणिक मोती
एका वर्षात होईल तीळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
शिवार फुलतंय तोऱ्यात डुलतय
झोकात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
लपलाय भुईमूग भित्रा
मध्ये वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
वराडतिया कोकिळा
चिमणी झुरते उगीच राघू
मैने वरती खुळा
मोर लांडोरी संग खेळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
थुई-थुई नाचते खुशीत हासते
मनात फुलपाखरू
सोडा कि राया नाजूक काया
नका गुदगुल्या करू
तू दमयंती मी नळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
येशील का संध्याकाळी?
जाऊ दुसरीकड नको बाबा तिकड
बसलाय संतू माळी
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
आलोया फर्मात पडलोय पेरमात
सांग मी दिसतोय कसा?
सांगू, अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा
तुझ्या वाचून जीव तळमळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
तस पिरतीच वाढतंय बळ
तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ गं
अन हे बघून दुश्मन जळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
वर ढगाला लागली कळ
पाणी थेंब-थेंब गळ
चल ग राणी गाऊया गाणी
फिरुया पाखरासंग
रामाच्या पाऱ्यात गार-गार वाऱ्यात
अंगाला भिडुदे अंग
हे जवा तुझा अन माझ जुळं
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
कुठ हा घेऊन जावा?
काय बाई अपरीत झालया
इपरीत सश्याला बीळ कुणी दावा
माझ्या पदरात पडलंय खूळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
जमीन आपली उन्हान तापली
लाल-लाल झालीया माती
करूया काम अन गाळूया घाम
चला पिकवू माणिक मोती
एका वर्षात होईल तीळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
शिवार फुलतंय तोऱ्यात डुलतय
झोकात नाचतोय धोतरा
तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
लपलाय भुईमूग भित्रा
मध्ये वाटाणा बघ वळवळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
वराडतिया कोकिळा
चिमणी झुरते उगीच राघू
मैने वरती खुळा
मोर लांडोरी संग खेळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
थुई-थुई नाचते खुशीत हासते
मनात फुलपाखरू
सोडा कि राया नाजूक काया
नका गुदगुल्या करू
तू दमयंती मी नळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
येशील का संध्याकाळी?
जाऊ दुसरीकड नको बाबा तिकड
बसलाय संतू माळी
म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
आलोया फर्मात पडलोय पेरमात
सांग मी दिसतोय कसा?
सांगू, अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
पांडू हवालदार जसा
तुझ्या वाचून जीव तळमळ
पाणी थेंब-थेंब गळ
(ढगाला लागली कळ)
(पाणी थेंब-थेंब गळ)
⏱️ Synced Lyrics
[00:01.47] जसा जीवात जीव घुटमळ
[00:03.81] तस पिरतीच वाढतंय बळ
[00:06.67] तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ गं
[00:09.03] अन हे बघून दुश्मन जळ
[00:12.18] वर ढगाला लागली कळ
[00:14.72] पाणी थेंब-थेंब गळ
[00:19.14] ढगाला लागली कळ
[00:21.72] पाणी थेंब-थेंब गळ
[00:25.62] वर ढगाला लागली कळ
[00:28.26] पाणी थेंब-थेंब गळ
[00:32.47] चल ग राणी गाऊया गाणी
[00:34.15] फिरुया पाखरासंग
[00:36.61] रामाच्या पाऱ्यात गार-गार वाऱ्यात
[00:39.08] अंगाला भिडुदे अंग
[00:41.93] हे जवा तुझा अन माझ जुळं
[00:44.59] पाणी थेंब-थेंब गळ
[00:46.84] (ढगाला लागली कळ)
[00:48.83] (पाणी थेंब-थेंब गळ)
[01:01.68] सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
[01:04.20] कुठ हा घेऊन जावा?
[01:07.60] काय बाई अपरीत झालया
[01:09.52] इपरीत सश्याला बीळ कुणी दावा
[01:12.72] माझ्या पदरात पडलंय खूळ
[01:15.13] पाणी थेंब-थेंब गळ
[01:17.71] (ढगाला लागली कळ)
[01:19.70] (पाणी थेंब-थेंब गळ)
[01:38.37] जमीन आपली उन्हान तापली
[01:40.97] लाल-लाल झालीया माती
[01:43.55] करूया काम अन गाळूया घाम
[01:46.52] चला पिकवू माणिक मोती
[01:49.07] एका वर्षात होईल तीळ
[01:51.81] पाणी थेंब-थेंब गळ
[01:54.03] (ढगाला लागली कळ)
[01:55.85] (पाणी थेंब-थेंब गळ)
[02:09.04] शिवार फुलतंय तोऱ्यात डुलतय
[02:11.71] झोकात नाचतोय धोतरा
[02:14.65] तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
[02:17.18] लपलाय भुईमूग भित्रा
[02:20.64] मध्ये वाटाणा बघ वळवळ
[02:22.97] पाणी थेंब-थेंब गळ
[02:23.66] (ढगाला लागली कळ)
[02:27.10] (पाणी थेंब-थेंब गळ)
[02:45.53] झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
[02:47.86] वराडतिया कोकिळा
[02:50.97] चिमणी झुरते उगीच राघू
[02:53.95] मैने वरती खुळा
[02:56.47] मोर लांडोरी संग खेळ
[02:59.01] पाणी थेंब-थेंब गळ
[02:59.88] (ढगाला लागली कळ)
[03:03.24] (पाणी थेंब-थेंब गळ)
[03:16.80] थुई-थुई नाचते खुशीत हासते
[03:18.68] मनात फुलपाखरू
[03:22.16] सोडा कि राया नाजूक काया
[03:24.73] नका गुदगुल्या करू
[03:27.20] तू दमयंती मी नळ
[03:30.36] पाणी थेंब-थेंब गळ
[03:32.51] (ढगाला लागली कळ)
[03:34.57] (पाणी थेंब-थेंब गळ)
[03:53.42] बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
[03:56.36] येशील का संध्याकाळी?
[03:58.98] जाऊ दुसरीकड नको बाबा तिकड
[04:01.10] बसलाय संतू माळी
[04:04.57] म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ
[04:07.10] पाणी थेंब-थेंब गळ
[04:09.23] (ढगाला लागली कळ)
[04:11.51] (पाणी थेंब-थेंब गळ)
[04:24.91] आलोया फर्मात पडलोय पेरमात
[04:27.49] सांग मी दिसतोय कसा?
[04:29.50] सांगू, अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
[04:34.26] पांडू हवालदार जसा
[04:35.66] तुझ्या वाचून जीव तळमळ
[04:38.16] पाणी थेंब-थेंब गळ
[04:40.86] (ढगाला लागली कळ)
[04:42.68] (पाणी थेंब-थेंब गळ)
[04:44.72]
[00:03.81] तस पिरतीच वाढतंय बळ
[00:06.67] तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ गं
[00:09.03] अन हे बघून दुश्मन जळ
[00:12.18] वर ढगाला लागली कळ
[00:14.72] पाणी थेंब-थेंब गळ
[00:19.14] ढगाला लागली कळ
[00:21.72] पाणी थेंब-थेंब गळ
[00:25.62] वर ढगाला लागली कळ
[00:28.26] पाणी थेंब-थेंब गळ
[00:32.47] चल ग राणी गाऊया गाणी
[00:34.15] फिरुया पाखरासंग
[00:36.61] रामाच्या पाऱ्यात गार-गार वाऱ्यात
[00:39.08] अंगाला भिडुदे अंग
[00:41.93] हे जवा तुझा अन माझ जुळं
[00:44.59] पाणी थेंब-थेंब गळ
[00:46.84] (ढगाला लागली कळ)
[00:48.83] (पाणी थेंब-थेंब गळ)
[01:01.68] सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा
[01:04.20] कुठ हा घेऊन जावा?
[01:07.60] काय बाई अपरीत झालया
[01:09.52] इपरीत सश्याला बीळ कुणी दावा
[01:12.72] माझ्या पदरात पडलंय खूळ
[01:15.13] पाणी थेंब-थेंब गळ
[01:17.71] (ढगाला लागली कळ)
[01:19.70] (पाणी थेंब-थेंब गळ)
[01:38.37] जमीन आपली उन्हान तापली
[01:40.97] लाल-लाल झालीया माती
[01:43.55] करूया काम अन गाळूया घाम
[01:46.52] चला पिकवू माणिक मोती
[01:49.07] एका वर्षात होईल तीळ
[01:51.81] पाणी थेंब-थेंब गळ
[01:54.03] (ढगाला लागली कळ)
[01:55.85] (पाणी थेंब-थेंब गळ)
[02:09.04] शिवार फुलतंय तोऱ्यात डुलतय
[02:11.71] झोकात नाचतोय धोतरा
[02:14.65] तुरीच्या शेंगा दावत्यात ठेंगा
[02:17.18] लपलाय भुईमूग भित्रा
[02:20.64] मध्ये वाटाणा बघ वळवळ
[02:22.97] पाणी थेंब-थेंब गळ
[02:23.66] (ढगाला लागली कळ)
[02:27.10] (पाणी थेंब-थेंब गळ)
[02:45.53] झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल
[02:47.86] वराडतिया कोकिळा
[02:50.97] चिमणी झुरते उगीच राघू
[02:53.95] मैने वरती खुळा
[02:56.47] मोर लांडोरी संग खेळ
[02:59.01] पाणी थेंब-थेंब गळ
[02:59.88] (ढगाला लागली कळ)
[03:03.24] (पाणी थेंब-थेंब गळ)
[03:16.80] थुई-थुई नाचते खुशीत हासते
[03:18.68] मनात फुलपाखरू
[03:22.16] सोडा कि राया नाजूक काया
[03:24.73] नका गुदगुल्या करू
[03:27.20] तू दमयंती मी नळ
[03:30.36] पाणी थेंब-थेंब गळ
[03:32.51] (ढगाला लागली कळ)
[03:34.57] (पाणी थेंब-थेंब गळ)
[03:53.42] बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात
[03:56.36] येशील का संध्याकाळी?
[03:58.98] जाऊ दुसरीकड नको बाबा तिकड
[04:01.10] बसलाय संतू माळी
[04:04.57] म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ
[04:07.10] पाणी थेंब-थेंब गळ
[04:09.23] (ढगाला लागली कळ)
[04:11.51] (पाणी थेंब-थेंब गळ)
[04:24.91] आलोया फर्मात पडलोय पेरमात
[04:27.49] सांग मी दिसतोय कसा?
[04:29.50] सांगू, अडाणी ठोकळा मनाचा मोकळा
[04:34.26] पांडू हवालदार जसा
[04:35.66] तुझ्या वाचून जीव तळमळ
[04:38.16] पाणी थेंब-थेंब गळ
[04:40.86] (ढगाला लागली कळ)
[04:42.68] (पाणी थेंब-थेंब गळ)
[04:44.72]