Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Saang Mana

👤 Neha Rajpal 🎼 Photocopy (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:00
🎵 1323 characters
⏱️ 4:00 duration
🆔 ID: 19566157

📜 Lyrics

वेड्या भावना, चुकल्या दिशा
समजाऊ मी कुणाला? सांग मना
सांग मना, गेल्या का परतून लाटा?
सांग मना, गेल्या का परतून लाटा?
जिव जडला तरी विसरून ओळखी, जगायचे कसे?
सांग मना, सांग मना, सांग मना का जिव जडला?

विरले बहराचे ऋतू, कोरडी वादळे ही सदा सोबती
बरसे अश्रुंच्या सरी, का तरी पेटली आग ही अंतरी?
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधु किती
जणू वाळूवरच्या खुणा लाटा गेल्या खोडूनी

सांग मना, हाती न उरले काही
तरी करते पुन्हा हसण्याचा गुन्हा, सरणार हे कधी?
सांग मना, सांग मना, सांग मना का जिव जडला?
जिव जडला, सांग मना जिव जडला, सांग मना

⏱️ Synced Lyrics

[00:10.40] वेड्या भावना, चुकल्या दिशा
[00:27.89] समजाऊ मी कुणाला? सांग मना
[00:43.96] सांग मना, गेल्या का परतून लाटा?
[00:54.74] सांग मना, गेल्या का परतून लाटा?
[01:07.49] जिव जडला तरी विसरून ओळखी, जगायचे कसे?
[01:18.19] सांग मना, सांग मना, सांग मना का जिव जडला?
[01:33.04]
[01:58.53] विरले बहराचे ऋतू, कोरडी वादळे ही सदा सोबती
[02:14.20] बरसे अश्रुंच्या सरी, का तरी पेटली आग ही अंतरी?
[02:30.26] हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधु किती
[02:38.29] जणू वाळूवरच्या खुणा लाटा गेल्या खोडूनी
[02:47.47] सांग मना, हाती न उरले काही
[02:59.69] तरी करते पुन्हा हसण्याचा गुन्हा, सरणार हे कधी?
[03:09.74] सांग मना, सांग मना, सांग मना का जिव जडला?
[03:25.81] जिव जडला, सांग मना जिव जडला, सांग मना
[03:54.61]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings