Sakhi Mand Jhalya Taarka
🎵 2514 characters
⏱️ 5:42 duration
🆔 ID: 19586166
📜 Lyrics
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का, देशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
मधुरात्र मंथर देखणी
आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला
हा प्रहर अंतिम राहिला
त्या अर्थ तू देशील का, देशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
हृदयात आहे प्रीत अन्
ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
सूर तू होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
जे जे हवेसे जीवनी
ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे
तरीही उरे काही उणे
तू पूर्तता होशील का, होशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
बोलावल्यावाचूनही
मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी
थांबेल तोही पळभरी
पण सांग तू येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
आता तरी येशील का, येशील का?
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
सखी मंद झाल्या तारका
⏱️ Synced Lyrics
[00:28.42] सखी मंद झाल्या तारका
[00:33.32] सखी मंद झाल्या तारका
[00:38.68] आता तरी येशील का, येशील का?
[00:45.99] सखी मंद झाल्या तारका
[00:51.30] सखी मंद झाल्या तारका
[01:11.23] मधुरात्र मंथर देखणी
[01:15.77] आली तशी गेली सुनी
[01:20.87] मधुरात्र मंथर देखणी
[01:26.29] आली तशी गेली सुनी
[01:30.82] हा प्रहर अंतिम राहिला
[01:36.18] हा प्रहर अंतिम राहिला
[01:41.18] त्या अर्थ तू देशील का, देशील का?
[01:48.46] सखी मंद झाल्या तारका
[01:53.53] सखी मंद झाल्या तारका
[02:18.93] हृदयात आहे प्रीत अन्
[02:24.04] ओठांत आहे गीतही
[02:28.97] हृदयात आहे प्रीत अन्
[02:34.05] ओठांत आहे गीतही
[02:38.99] ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
[02:49.28] सूर तू होशील का, होशील का?
[02:56.13] सखी मंद झाल्या तारका
[03:00.96] सखी मंद झाल्या तारका
[03:06.00] सखी मंद झाल्या तारका
[03:26.07] जे जे हवेसे जीवनी
[03:30.88] ते सर्व आहे लाभले
[03:35.91] जे जे हवेसे जीवनी
[03:40.97] ते सर्व आहे लाभले
[03:45.80] तरीही उरे काही उणे
[03:51.05] तरीही उरे काही उणे
[03:55.94] तू पूर्तता होशील का, होशील का?
[04:03.45] सखी मंद झाल्या तारका
[04:08.37] सखी मंद झाल्या तारका
[04:33.67] बोलावल्यावाचूनही
[04:38.64] मृत्यू जरी आला इथे
[04:43.67] बोलावल्यावाचूनही
[04:52.68] मृत्यू जरी आला इथे
[04:53.68] थांबेल तोही पळभरी
[04:57.93] थांबेल तोही पळभरी
[05:03.13] पण सांग तू येशील का, येशील का?
[05:11.29] सखी मंद झाल्या तारका
[05:15.56] सखी मंद झाल्या तारका
[05:20.82] आता तरी येशील का, येशील का?
[05:25.38] सखी मंद झाल्या तारका
[05:32.92] सखी मंद झाल्या तारका
[05:37.66] सखी मंद झाल्या तारका
[05:43.00]
[00:33.32] सखी मंद झाल्या तारका
[00:38.68] आता तरी येशील का, येशील का?
[00:45.99] सखी मंद झाल्या तारका
[00:51.30] सखी मंद झाल्या तारका
[01:11.23] मधुरात्र मंथर देखणी
[01:15.77] आली तशी गेली सुनी
[01:20.87] मधुरात्र मंथर देखणी
[01:26.29] आली तशी गेली सुनी
[01:30.82] हा प्रहर अंतिम राहिला
[01:36.18] हा प्रहर अंतिम राहिला
[01:41.18] त्या अर्थ तू देशील का, देशील का?
[01:48.46] सखी मंद झाल्या तारका
[01:53.53] सखी मंद झाल्या तारका
[02:18.93] हृदयात आहे प्रीत अन्
[02:24.04] ओठांत आहे गीतही
[02:28.97] हृदयात आहे प्रीत अन्
[02:34.05] ओठांत आहे गीतही
[02:38.99] ते प्रेमगाणे छेडणारा, प्रेमगाणे छेडणारा
[02:49.28] सूर तू होशील का, होशील का?
[02:56.13] सखी मंद झाल्या तारका
[03:00.96] सखी मंद झाल्या तारका
[03:06.00] सखी मंद झाल्या तारका
[03:26.07] जे जे हवेसे जीवनी
[03:30.88] ते सर्व आहे लाभले
[03:35.91] जे जे हवेसे जीवनी
[03:40.97] ते सर्व आहे लाभले
[03:45.80] तरीही उरे काही उणे
[03:51.05] तरीही उरे काही उणे
[03:55.94] तू पूर्तता होशील का, होशील का?
[04:03.45] सखी मंद झाल्या तारका
[04:08.37] सखी मंद झाल्या तारका
[04:33.67] बोलावल्यावाचूनही
[04:38.64] मृत्यू जरी आला इथे
[04:43.67] बोलावल्यावाचूनही
[04:52.68] मृत्यू जरी आला इथे
[04:53.68] थांबेल तोही पळभरी
[04:57.93] थांबेल तोही पळभरी
[05:03.13] पण सांग तू येशील का, येशील का?
[05:11.29] सखी मंद झाल्या तारका
[05:15.56] सखी मंद झाल्या तारका
[05:20.82] आता तरी येशील का, येशील का?
[05:25.38] सखी मंद झाल्या तारका
[05:32.92] सखी मंद झाल्या तारका
[05:37.66] सखी मंद झाल्या तारका
[05:43.00]