Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tujhya Raktamadhal Bhimrao Pahije

👤 Anand Shinde 🎼 Kaaydyacha Danka D J Mix ⏱️ 5:02
🎵 5181 characters
⏱️ 5:02 duration
🆔 ID: 23459146

📜 Lyrics

डीजे डीजे डीजे डीजे डीजे डीजे डीजे हॅरी एक्सकलूसिव
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (वि डोन्ट फक)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (डीजे हॅरी एक्सकलूसिव)
नव्या भागीताचे स्वप्न ते हसुदे (ये ये)
तुझी भीम शक्ती जगाला दिसूदे
कुण्या गावकीचा दुआ साधला रे
आहे भीम युगाचा नवा दाखला रे
ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
असे कैक वैरी अचंबित केले (डीजे हॅरी)
रुढीच्या नीतीला रे तूच चीत केले
चाललो आम्ही पण शिखर वैभवाला
गरज आज नाही कुणाची आम्हाला
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (डीजे हॅरी एक्सकलूसिव)
तुझा तू जपावा नवा वारसा तू (ये ये ये हेय)
स्वतः ला स्वतः घडव माणसा तू
नको मेजवानी अशी दुर्जनाची
भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची
ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे
ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (वि डोन्ट फक)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरा वरती (ये ये)
आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती
सोडला आम्ही तो वाळवंट सारा
भीमाने दिला हा सुखाचा किनारा
ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
अरे तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
आता तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
डीजे हॅरी एक्सकलूसिव

⏱️ Synced Lyrics

[00:00.10] डीजे डीजे डीजे डीजे डीजे डीजे डीजे हॅरी एक्सकलूसिव
[00:14.42] ना भाला नां बरची ना घाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
[00:17.79] ना भाला नां बरची ना घाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
[00:23.39] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
[00:26.00] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (वि डोन्ट फक)
[00:31.94] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[00:35.92] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (डीजे हॅरी एक्सकलूसिव)
[00:55.91] नव्या भागीताचे स्वप्न ते हसुदे (ये ये)
[01:00.41] तुझी भीम शक्ती जगाला दिसूदे
[01:04.35] कुण्या गावकीचा दुआ साधला रे
[01:08.12] आहे भीम युगाचा नवा दाखला रे
[01:14.07] ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
[01:18.18] ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे
[01:23.82] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
[01:27.76] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[01:31.91] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[01:51.37] असे कैक वैरी अचंबित केले (डीजे हॅरी)
[01:56.19] रुढीच्या नीतीला रे तूच चीत केले
[02:00.34] चाललो आम्ही पण शिखर वैभवाला
[02:04.28] गरज आज नाही कुणाची आम्हाला
[02:09.99] ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
[02:13.91] ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे
[02:19.43] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
[02:24.03] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[02:28.00] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (डीजे हॅरी एक्सकलूसिव)
[02:46.94] तुझा तू जपावा नवा वारसा तू (ये ये ये हेय)
[02:52.20] स्वतः ला स्वतः घडव माणसा तू
[02:56.10] नको मेजवानी अशी दुर्जनाची
[03:00.26] भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची
[03:05.94] ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे
[03:09.92] ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे (ये ये ये हेय व्हॉटअबाऊट नाव वस्सूप)
[03:15.88] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (वि डोन्ट फक)
[03:19.94] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[03:24.02] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[03:44.00] उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरा वरती (ये ये)
[03:48.34] आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती
[03:52.22] सोडला आम्ही तो वाळवंट सारा
[03:56.24] भीमाने दिला हा सुखाचा किनारा
[04:02.01] ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
[04:05.93] ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे
[04:11.88] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
[04:15.95] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:19.88] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:24.00] ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
[04:28.20] ना भाला नां बरची ना घाव पाहिजे
[04:33.82] पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे (ये ये ये हेय)
[04:38.03] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:41.91] अरे तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:45.89] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:50.02] आता तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:54.05] तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे
[04:58.60] डीजे हॅरी एक्सकलूसिव

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings