Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Sunya Sunya Maifilit Majhya (Umbartha / Soundtrack Version)

👤 Lata Mangeshkar 🎼 Umbartha (Umbartha / Soundtrack Version) ⏱️ 4:21
🎵 1994 characters
⏱️ 4:21 duration
🆔 ID: 23479280

📜 Lyrics

हं आ आ आ आ आ आ
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा
कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा-पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या

⏱️ Synced Lyrics

[00:11.90] हं आ आ आ आ आ आ
[00:24.76] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
[00:35.29] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
[00:46.66] अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे
[00:56.89] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
[01:17.90] कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा
[01:29.26] कळे ना मी पाहते कुणाला कळे ना हा चेहरा कुणाचा
[01:40.33] पुन्हा-पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे
[01:50.37] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
[02:20.38] सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
[02:31.19] सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
[02:42.24] उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे
[02:52.95] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
[03:14.55] उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
[03:25.26] उगीच स्वप्नांत सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
[03:36.31] दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
[03:46.97] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
[03:58.26] अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे
[04:08.64] सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings