Angaat Aalaya
🎵 4206 characters
⏱️ 3:04 duration
🆔 ID: 23721780
📜 Lyrics
आरं, अमावस्येला घरात लपला
दाराची लावली कडी
आरं, अमावस्येला घरात लपला
दाराची लावली कडी
घरात दुसरं कोणी बी नव्हतं
झोंब्याने मारली उडी
घरात दुसरं कोणी बी नव्हतं
झोंब्याने मारली उडी, भो
आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
उगाचं पाठी येऊन, कचकन चावून धरलंया

झपाटलेल्या भयान राती उरात धडधड बडी
ए, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड बडी
कवाड तोडून "कुठं हा" म्हटलं, झोंब्याने मारली उडी
अरे, कवाड तोडून "कुठं हा" म्हटलं, झोंब्याने मारली उडी, भो

हापापलेली भिकार टोळी समोर आली जवा
फुटून गेला फुगा धिराचा, सुटून गेली हवा
ए, हापापलेली भिकार टोळी समोर आली जवा
फुटून गेला फुगा धिराचा, सुटून गेली हवा
इथं सावली, तिथं सावली उगाचं फडफड करी
आरं, इथं सावली, तिथं सावली उगाचं फडफड करी

हलत-डुलत झपाटून आले
पिसाटून येड्या भुतावानी झाले
झपाटून आले, भुतावानी झाले
देवा धाव रे, पाव रे, आता ये रे
ए, बघून यांची भुताडकांती पिसाट झाला गडी
आरं, बघून यांची भुताडकांती पिसाट झाला गडी
घरात दुसरं कोणी बी नव्हतं
झोंब्याने मारली उडी
आरं, घरात दुसरं कोणी बी नव्हतं

⏱️ Synced Lyrics
[00:21.95] आरं, अमावस्येला घरात लपला
[00:23.95] दाराची लावली कडी
[00:25.65] आरं, अमावस्येला घरात लपला
[00:27.58] दाराची लावली कडी
[00:29.52] घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[00:31.22] झोंब्याने मारली उडी
[00:33.23] घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[00:35.19] झोंब्याने मारली उडी, भो
[00:38.53] आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[00:42.00] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[00:46.22] उगाचं पाठी येऊन, कचकन चावून धरलंया
[00:49.43] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[00:53.94]
[01:00.88] झपाटलेल्या भयान राती उरात धडधड बडी
[01:04.47] ए, झपाटलेल्या भयान राती उरात धडधड बडी
[01:08.36] कवाड तोडून "कुठं हा" म्हटलं, झोंब्याने मारली उडी
[01:11.80] अरे, कवाड तोडून "कुठं हा" म्हटलं, झोंब्याने मारली उडी, भो
[01:17.33] आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[01:20.87] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[01:24.86] उगाचं पाठी येऊन, कचकन चावून धरलंया
[01:28.15] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[01:32.44]
[01:47.13] हापापलेली भिकार टोळी समोर आली जवा
[01:50.65] फुटून गेला फुगा धिराचा, सुटून गेली हवा
[01:57.74] ए, हापापलेली भिकार टोळी समोर आली जवा
[02:01.80] फुटून गेला फुगा धिराचा, सुटून गेली हवा
[02:05.36] इथं सावली, तिथं सावली उगाचं फडफड करी
[02:09.07] आरं, इथं सावली, तिथं सावली उगाचं फडफड करी
[02:12.91] घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[02:14.68] झोंब्याने मारली उडी
[02:16.65] घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[02:18.22] झोंब्याने मारली उडी, भो
[02:22.03] आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[02:25.51] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[02:29.67] उगाचं पाठी येऊन, कचकन चावून धरलंया
[02:32.89] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[02:36.78]
[02:40.59] हलत-डुलत झपाटून आले
[02:44.29] पिसाटून येड्या भुतावानी झाले
[02:48.02] झपाटून आले, भुतावानी झाले
[02:51.63] देवा धाव रे, पाव रे, आता ये रे
[02:56.38] ए, बघून यांची भुताडकांती पिसाट झाला गडी
[03:00.55] आरं, बघून यांची भुताडकांती पिसाट झाला गडी
[03:04.44] घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[03:06.40] झोंब्याने मारली उडी
[03:07.99] आरं, घरात दुसरं कोणी बी नव्हतं
[03:10.12] झोंब्याने मारली उडी, भो
[03:13.78] आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[03:17.25] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[03:21.12] उगाचं पाठी येऊन, कचकन चावून धरलंया
[03:24.61] ह्याच्या आंगात आलंय, आंगात आलंय, आंगात आलंया
[03:29.02]