Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Lahan Mazi Bahuli

👤 Shreyas 🎼 Top 45 Marathi Badbad Geete ⏱️ 1:07
🎵 1059 characters
⏱️ 1:07 duration
🆔 ID: 23750576

📜 Lyrics

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते
रूस्के गाल फुगवीते
नकटे नाक उडवीते
दांत कांही घासत नाहीं
तोंड कांही धूत नाहीं
तसेच घरकुल मांडीते
मांडता मांडता मोडीते
भात केला कच्चा झाला
वरण केलें पातळ झालें
पोळ्या केल्या करपुन गेल्या
तूप सगळें सांडून गेलें
असे भुकेले नक्का जाऊं
थांबा करतें गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
भरले दोन्ही हात
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आंत

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings