Ved Lavlay
🎵 4058 characters
⏱️ 3:51 duration
🆔 ID: 2467855
📜 Lyrics
ए, भाऊ, तुला काय झालं?
काय झालं? काय झालं मला सांग?
ए, झालं गेलं, लई झालं
लई झालं, वय झालं, आता थांब
ए, भाऊ, तुला काय झालं?
काय झालं? काय झालं मला सांग?
ए, झालं गेलं, लई झालं
लई झालं, वय झालं, आता थांब
कुणीतरी तुला छेळलंय
मन लई चुरगळलंय
आतमधे लई जळलंय
तुला कसं नाही कळलंय?
मन माझं लई गडबडलंय
धक्का बसला धडधडलंय
तडफडलंय, धडपडलंय
Quarter मारून बडबडलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
तिचं गोड-गोड बोलणं
आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय
म्हणून बोलताना मुद्दा
असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय
कधी माझ्यावर चिडली न्हाय
काही झालं तरी रडली न्हाय
लाडी-गोडी प्रेमाची
माझ्या हृदयाला भिडली न्हाय
आरं, नशिबाने मिळतंय
पण तू का बाजूला सरकवलंय?
गुर्मीनं पिरमाला
खड्डा पाडून अडघवलंय
तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
सांगू कसं तुला future?
आता माझं मला सांगायला वेळ न्हाय
Change कर तुझं nature
तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय
प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ
सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ
आरं, मी भी लई तोऱ्यानं
झालं गेलं धुडकावलंय
पण easy शब्दात
भावा, तुला समजावलंय
तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
काय झालं? काय झालं मला सांग?
ए, झालं गेलं, लई झालं
लई झालं, वय झालं, आता थांब
ए, भाऊ, तुला काय झालं?
काय झालं? काय झालं मला सांग?
ए, झालं गेलं, लई झालं
लई झालं, वय झालं, आता थांब
कुणीतरी तुला छेळलंय
मन लई चुरगळलंय
आतमधे लई जळलंय
तुला कसं नाही कळलंय?
मन माझं लई गडबडलंय
धक्का बसला धडधडलंय
तडफडलंय, धडपडलंय
Quarter मारून बडबडलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
तिचं गोड-गोड बोलणं
आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय
म्हणून बोलताना मुद्दा
असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय
कधी माझ्यावर चिडली न्हाय
काही झालं तरी रडली न्हाय
लाडी-गोडी प्रेमाची
माझ्या हृदयाला भिडली न्हाय
आरं, नशिबाने मिळतंय
पण तू का बाजूला सरकवलंय?
गुर्मीनं पिरमाला
खड्डा पाडून अडघवलंय
तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
सांगू कसं तुला future?
आता माझं मला सांगायला वेळ न्हाय
Change कर तुझं nature
तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय
प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ
सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ
आरं, मी भी लई तोऱ्यानं
झालं गेलं धुडकावलंय
पण easy शब्दात
भावा, तुला समजावलंय
तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
लावलंय, लावलंय, लावलंय
⏱️ Synced Lyrics
[00:10.34] ए, भाऊ, तुला काय झालं?
[00:11.71] काय झालं? काय झालं मला सांग?
[00:15.26] ए, झालं गेलं, लई झालं
[00:16.08] लई झालं, वय झालं, आता थांब
[00:18.94]
[00:29.82] ए, भाऊ, तुला काय झालं?
[00:31.39] काय झालं? काय झालं मला सांग?
[00:34.75] ए, झालं गेलं, लई झालं
[00:36.31] लई झालं, वय झालं, आता थांब
[00:39.54] कुणीतरी तुला छेळलंय
[00:41.91] मन लई चुरगळलंय
[00:44.57] आतमधे लई जळलंय
[00:46.99] तुला कसं नाही कळलंय?
[00:48.90] मन माझं लई गडबडलंय
[00:51.49] धक्का बसला धडधडलंय
[00:53.93] तडफडलंय, धडपडलंय
[00:56.34] Quarter मारून बडबडलंय
[00:58.58] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:01.05] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[01:03.34] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:06.01] लावलंय, लावलंय, लावलंय
[01:08.39] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:11.03] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[01:13.39] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:15.95] लावलंय, लावलंय, लावलंय
[01:17.91]
[01:48.03] तिचं गोड-गोड बोलणं
[01:50.12] आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय
[01:53.02] म्हणून बोलताना मुद्दा
[01:54.99] असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय
[01:58.07] कधी माझ्यावर चिडली न्हाय
[02:00.45] काही झालं तरी रडली न्हाय
[02:02.84] लाडी-गोडी प्रेमाची
[02:05.42] माझ्या हृदयाला भिडली न्हाय
[02:07.16] आरं, नशिबाने मिळतंय
[02:09.21] पण तू का बाजूला सरकवलंय?
[02:12.38] गुर्मीनं पिरमाला
[02:14.86] खड्डा पाडून अडघवलंय
[02:17.18] तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:19.64] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[02:21.98] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:24.33] लावलंय, लावलंय, लावलंय
[02:26.65] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:29.47] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[02:31.71] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:34.16] लावलंय, लावलंय, लावलंय
[02:36.63]
[02:49.56] सांगू कसं तुला future?
[02:51.33] आता माझं मला सांगायला वेळ न्हाय
[02:54.19] Change कर तुझं nature
[02:56.24] तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय
[02:59.09] प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ
[03:04.02] सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ
[03:08.44] आरं, मी भी लई तोऱ्यानं
[03:11.08] झालं गेलं धुडकावलंय
[03:13.55] पण easy शब्दात
[03:16.14] भावा, तुला समजावलंय
[03:18.24] तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:20.79] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[03:23.15] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:25.66] लावलंय, लावलंय, लावलंय
[03:28.08] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:30.62] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[03:32.91] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:35.41] लावलंय, लावलंय, लावलंय
[03:38.34]
[00:11.71] काय झालं? काय झालं मला सांग?
[00:15.26] ए, झालं गेलं, लई झालं
[00:16.08] लई झालं, वय झालं, आता थांब
[00:18.94]
[00:29.82] ए, भाऊ, तुला काय झालं?
[00:31.39] काय झालं? काय झालं मला सांग?
[00:34.75] ए, झालं गेलं, लई झालं
[00:36.31] लई झालं, वय झालं, आता थांब
[00:39.54] कुणीतरी तुला छेळलंय
[00:41.91] मन लई चुरगळलंय
[00:44.57] आतमधे लई जळलंय
[00:46.99] तुला कसं नाही कळलंय?
[00:48.90] मन माझं लई गडबडलंय
[00:51.49] धक्का बसला धडधडलंय
[00:53.93] तडफडलंय, धडपडलंय
[00:56.34] Quarter मारून बडबडलंय
[00:58.58] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:01.05] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[01:03.34] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:06.01] लावलंय, लावलंय, लावलंय
[01:08.39] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:11.03] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[01:13.39] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[01:15.95] लावलंय, लावलंय, लावलंय
[01:17.91]
[01:48.03] तिचं गोड-गोड बोलणं
[01:50.12] आरं, त्याच्यापुढे साखर भी गोड न्हाय
[01:53.02] म्हणून बोलताना मुद्दा
[01:54.99] असा मांडते कि त्याला काही तोड न्हाय
[01:58.07] कधी माझ्यावर चिडली न्हाय
[02:00.45] काही झालं तरी रडली न्हाय
[02:02.84] लाडी-गोडी प्रेमाची
[02:05.42] माझ्या हृदयाला भिडली न्हाय
[02:07.16] आरं, नशिबाने मिळतंय
[02:09.21] पण तू का बाजूला सरकवलंय?
[02:12.38] गुर्मीनं पिरमाला
[02:14.86] खड्डा पाडून अडघवलंय
[02:17.18] तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:19.64] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[02:21.98] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:24.33] लावलंय, लावलंय, लावलंय
[02:26.65] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:29.47] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[02:31.71] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[02:34.16] लावलंय, लावलंय, लावलंय
[02:36.63]
[02:49.56] सांगू कसं तुला future?
[02:51.33] आता माझं मला सांगायला वेळ न्हाय
[02:54.19] Change कर तुझं nature
[02:56.24] तुला सांगतो मी, प्रेम म्हणजे खेळ न्हाय
[02:59.09] प्रेमानं हात तिचा हातात घे, भाऊ
[03:04.02] सोडून दे, राहू नको माजात रे, भाऊ
[03:08.44] आरं, मी भी लई तोऱ्यानं
[03:11.08] झालं गेलं धुडकावलंय
[03:13.55] पण easy शब्दात
[03:16.14] भावा, तुला समजावलंय
[03:18.24] तुला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:20.79] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[03:23.15] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:25.66] लावलंय, लावलंय, लावलंय
[03:28.08] मला वेड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:30.62] लावलंय, लावलंय, लावलंय, राव, लई
[03:32.91] तिनं येड लावलंय, लावलंय, लावलंय
[03:35.41] लावलंय, लावलंय, लावलंय
[03:38.34]