Ved Tujha (From "Ved")
🎵 1549 characters
⏱️ 3:25 duration
🆔 ID: 2467857
📜 Lyrics
जीव उतावीळ अधीर तुझ्याविन
क्षणभर राही ना
आज तुझ्यातच विरघळू देना
मिठीत तू घेना
अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
नकळत देहातली थर-थर जागते
अन तंव श्वासातला परिमळ मागते
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे
अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
क्षणभर राही ना
आज तुझ्यातच विरघळू देना
मिठीत तू घेना
अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
नकळत देहातली थर-थर जागते
अन तंव श्वासातला परिमळ मागते
जडले हळवेसे मन होई लाजरे
नयनी फुललेले सुख होई साजरे
अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
उधळुन मी टाकले तन-मन येना
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
वेड तुझा विरह हा नवा
वेड तुझा प्रणय हा नवा
वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
⏱️ Synced Lyrics
[00:14.48] जीव उतावीळ अधीर तुझ्याविन
[00:18.02] क्षणभर राही ना
[00:21.32] आज तुझ्यातच विरघळू देना
[00:25.09] मिठीत तू घेना
[00:29.09] अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
[00:36.01] उधळुन मी टाकले तन-मन येना
[00:45.51] वेड तुझा विरह हा नवा
[00:48.97] वेड तुझा प्रणय हा नवा
[00:52.53] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[00:59.66] वेड तुझा विरह हा नवा
[01:03.23] वेड तुझा प्रणय हा नवा
[01:06.86] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[01:18.22]
[01:57.95] नकळत देहातली थर-थर जागते
[02:05.08] अन तंव श्वासातला परिमळ मागते
[02:11.68] जडले हळवेसे मन होई लाजरे
[02:18.76] नयनी फुललेले सुख होई साजरे
[02:26.28] अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
[02:33.46] उधळुन मी टाकले तन-मन येना
[02:42.82] वेड तुझा विरह हा नवा
[02:46.31] वेड तुझा प्रणय हा नवा
[02:50.05] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[02:57.15] वेड तुझा विरह हा नवा
[03:00.68] वेड तुझा प्रणय हा नवा
[03:04.25] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[03:16.09]
[00:18.02] क्षणभर राही ना
[00:21.32] आज तुझ्यातच विरघळू देना
[00:25.09] मिठीत तू घेना
[00:29.09] अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
[00:36.01] उधळुन मी टाकले तन-मन येना
[00:45.51] वेड तुझा विरह हा नवा
[00:48.97] वेड तुझा प्रणय हा नवा
[00:52.53] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[00:59.66] वेड तुझा विरह हा नवा
[01:03.23] वेड तुझा प्रणय हा नवा
[01:06.86] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[01:18.22]
[01:57.95] नकळत देहातली थर-थर जागते
[02:05.08] अन तंव श्वासातला परिमळ मागते
[02:11.68] जडले हळवेसे मन होई लाजरे
[02:18.76] नयनी फुललेले सुख होई साजरे
[02:26.28] अनवट उरी आग ही तगमग अशी लावते
[02:33.46] उधळुन मी टाकले तन-मन येना
[02:42.82] वेड तुझा विरह हा नवा
[02:46.31] वेड तुझा प्रणय हा नवा
[02:50.05] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[02:57.15] वेड तुझा विरह हा नवा
[03:00.68] वेड तुझा प्रणय हा नवा
[03:04.25] वेड तुझे या जगण्याचा सूर झालेला
[03:16.09]