Achuk Padli Thingi
🎵 899 characters
⏱️ 1:11 duration
🆔 ID: 25388776
📜 Lyrics
अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
⏱️ Synced Lyrics
[00:04.88] अचुक पडली ठिणगी पेटलं सारं रान
[00:09.84] काळी येळ इसरलं गडी ऱ्हायलं न्हाई भान
[00:15.79] चढू लागला रंग सारी दंग दिन-रात
[00:21.53] पर मधिच शिकली माशी झाला कि हो घात, हाँ
[00:36.19] हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[00:41.31] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[00:46.06] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[00:50.35] हे, मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[00:55.56] मिरगाचा हंगाम दाटला, फाटलं आभाळ
[01:00.32] इझून गेली ठिणगी रामा, इझून गेला जाळ
[01:08.25]