Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Lallati Bhandar (Ambabaicha Gondhal)

👤 Ajay-Atul 🎼 Jogwa ⏱️ 5:06
🎵 4965 characters
⏱️ 5:06 duration
🆔 ID: 29937131

📜 Lyrics

नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घालु जागर जागर डोंगर माथ्याला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहा
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
नवसाला पाव तू देवी माझ्या हाकंला धाव तू
हाकंला धाव तू देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू काम क्रोध परतुनि लाव तू
काम क्रोध परतुनि लाव तू देवी माझी पार कर नाव तू
डोळा भरून तुझी मुरत पाहीन
मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन
घुगऱ्या वाहीन तुझा भंडारा खाईन
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर
आहा
खणानारळानं वटी मी भरीन
वटी मी भरीन तुझी सेवा करीन
सेवा करीन तुझा देवारा धरीन
देवारा धरीन माझी वंजळ वरीन
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी हेऽ
लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, आहाऽ
यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर

⏱️ Synced Lyrics

[00:22.65] नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
[00:26.34] नदीच्या पल्याड आईचा डोंगुर
[00:29.61] डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
[00:33.31] डोंगरमाथ्याला देवीचं मंदिर
[00:36.75] घालु जागर जागर डोंगर माथ्याला
[00:40.47] घालु जागर जागर डोंगर माथ्याला
[00:44.19] घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[00:47.63] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
[00:51.98] लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[00:55.21] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहा
[01:06.87] नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
[01:10.53] नदीच्या पान्यावर आगीनं फुलतं
[01:13.82] तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
[01:17.47] तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलतं
[01:21.18] नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
[01:24.56] नाद आला गं आला गं जीवाच्या घुंगराला
[01:28.83] घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[01:32.18] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
[01:36.15] लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[01:39.48] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
[01:43.62] नवसाला पाव तू देवी माझ्या हाकंला धाव तू
[01:50.41] हाकंला धाव तू देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू
[01:57.50] देवी माझ्या अंतरी ऱ्हावं तू काम क्रोध परतुनि लाव तू
[02:04.82] काम क्रोध परतुनि लाव तू देवी माझी पार कर नाव तू
[02:20.37] डोळा भरून तुझी मुरत पाहीन
[02:24.34] मुरत पाहीन तुझा महिमा गाईन
[02:27.67] महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन
[02:31.49] घुगऱ्या वाहीन तुझा भंडारा खाईन
[02:34.87] दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
[02:38.84] दृष्ट लागली लागली हळदीच्या अंगाला
[02:41.96] घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[02:45.95] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार हेऽ
[02:50.09] लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[02:53.33] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार आहाऽ
[02:57.65] यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
[03:04.79] निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
[03:11.50] हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
[03:18.69] आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर
[03:29.99] आहा
[03:41.84] खणानारळानं वटी मी भरीन
[03:45.22] वटी मी भरीन तुझी सेवा करीन
[03:48.98] सेवा करीन तुझा देवारा धरीन
[03:52.60] देवारा धरीन माझी वंजळ वरीन
[03:56.13] आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
[03:59.83] आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला
[04:03.76] घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[04:07.28] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी हेऽ
[04:11.18] लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
[04:14.80] आलो दुरुन रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, आहाऽ
[04:18.72] यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर
[04:26.09] निवदाची भाकर दाविती ही जमल्या गं लेकरं
[04:33.03] हेऽ पुनवंचा चांदवा देवीचा गं मायेचा पाझर
[04:40.01] आई तुझा मायेचा पाझर जागर ह्यो भक्तीचा सागर

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings