Kadhi Na Tula
🎵 1238 characters
⏱️ 3:14 duration
🆔 ID: 4083427
📜 Lyrics
का अशी हुरहुर लावुनी जीवा?
गोफ हा मन विणू लागते नवा
कुणीतरी नकळत साद घालते
हरपुनी अवचित जीव लावते
किती समजावले, किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते कधी न तुला
अलगद जे रुणझुणत राही आत जे
अनवटसे मज कळत नाही काय ते
गहिरी ही भूल आहे जरा
तरी वाटे सूर आहे खरा
जगणे कळले आज नव्याने
किती समजावले, किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते कधी न तुला
गोफ हा मन विणू लागते नवा
कुणीतरी नकळत साद घालते
हरपुनी अवचित जीव लावते
किती समजावले, किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते कधी न तुला
अलगद जे रुणझुणत राही आत जे
अनवटसे मज कळत नाही काय ते
गहिरी ही भूल आहे जरा
तरी वाटे सूर आहे खरा
जगणे कळले आज नव्याने
किती समजावले, किती हुलकावले
तरीही जुळले पुन्हा
सांगते मन हळुवार जे
पण कळणार ते कधी न तुला
तार जे स्वर झंकारते
उलगडणार ते कधी न तुला
⏱️ Synced Lyrics
[00:12.46] का अशी हुरहुर लावुनी जीवा?
[00:25.03] गोफ हा मन विणू लागते नवा
[00:37.64] कुणीतरी नकळत साद घालते
[00:43.74] हरपुनी अवचित जीव लावते
[00:50.52] किती समजावले, किती हुलकावले
[00:56.77] तरीही जुळले पुन्हा
[01:02.58] सांगते मन हळुवार जे
[01:07.80] पण कळणार ते कधी न तुला
[01:15.04] तार जे स्वर झंकारते
[01:20.30] उलगडणार ते कधी न तुला
[01:27.78]
[01:53.17] अलगद जे रुणझुणत राही आत जे
[01:59.66] अनवटसे मज कळत नाही काय ते
[02:05.67] गहिरी ही भूल आहे जरा
[02:12.07] तरी वाटे सूर आहे खरा
[02:18.33] जगणे कळले आज नव्याने
[02:24.40] किती समजावले, किती हुलकावले
[02:30.93] तरीही जुळले पुन्हा
[02:36.30] सांगते मन हळुवार जे
[02:41.82] पण कळणार ते कधी न तुला
[02:48.93] तार जे स्वर झंकारते
[02:54.24] उलगडणार ते कधी न तुला
[03:02.14]
[00:25.03] गोफ हा मन विणू लागते नवा
[00:37.64] कुणीतरी नकळत साद घालते
[00:43.74] हरपुनी अवचित जीव लावते
[00:50.52] किती समजावले, किती हुलकावले
[00:56.77] तरीही जुळले पुन्हा
[01:02.58] सांगते मन हळुवार जे
[01:07.80] पण कळणार ते कधी न तुला
[01:15.04] तार जे स्वर झंकारते
[01:20.30] उलगडणार ते कधी न तुला
[01:27.78]
[01:53.17] अलगद जे रुणझुणत राही आत जे
[01:59.66] अनवटसे मज कळत नाही काय ते
[02:05.67] गहिरी ही भूल आहे जरा
[02:12.07] तरी वाटे सूर आहे खरा
[02:18.33] जगणे कळले आज नव्याने
[02:24.40] किती समजावले, किती हुलकावले
[02:30.93] तरीही जुळले पुन्हा
[02:36.30] सांगते मन हळुवार जे
[02:41.82] पण कळणार ते कधी न तुला
[02:48.93] तार जे स्वर झंकारते
[02:54.24] उलगडणार ते कधी न तुला
[03:02.14]