Khel Pyara
🎵 1188 characters
⏱️ 3:02 duration
🆔 ID: 4083448
📜 Lyrics
आज दिसे रंग नवा जगाचा
नाते नवे, अर्थ नवा सुखाचा
स्वप्नापरी हा आनंद सारा
वाटे मनाला हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा पसारा मनाच्या बेभान मस्तीचा
हा उतारा चोरून येणाऱ्या सुस्तीचा
खुशाल खोलीच्या दाराला यारीचे तोरण लावा
यारीचे तोरण लावा खुशाल खोलीच्या दाराला
दूर कधी नाही कुणी कुणाला
आज जगू, चिंता नको उद्याला
स्वप्नापरी हा आनंद सारा
वाटे मनाला हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
नाते नवे, अर्थ नवा सुखाचा
स्वप्नापरी हा आनंद सारा
वाटे मनाला हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा पसारा मनाच्या बेभान मस्तीचा
हा उतारा चोरून येणाऱ्या सुस्तीचा
खुशाल खोलीच्या दाराला यारीचे तोरण लावा
यारीचे तोरण लावा खुशाल खोलीच्या दाराला
दूर कधी नाही कुणी कुणाला
आज जगू, चिंता नको उद्याला
स्वप्नापरी हा आनंद सारा
वाटे मनाला हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
⏱️ Synced Lyrics
[00:19.96] आज दिसे रंग नवा जगाचा
[00:29.61] नाते नवे, अर्थ नवा सुखाचा
[00:40.09] स्वप्नापरी हा आनंद सारा
[00:49.53] वाटे मनाला हा खेळ प्यारा
[00:59.32] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[01:08.77] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[01:19.72] हा पसारा मनाच्या बेभान मस्तीचा
[01:29.43] हा उतारा चोरून येणाऱ्या सुस्तीचा
[01:40.14] खुशाल खोलीच्या दाराला यारीचे तोरण लावा
[01:49.53] यारीचे तोरण लावा खुशाल खोलीच्या दाराला
[02:00.89] दूर कधी नाही कुणी कुणाला
[02:10.29] आज जगू, चिंता नको उद्याला
[02:20.79] स्वप्नापरी हा आनंद सारा
[02:30.56] वाटे मनाला हा खेळ प्यारा
[02:40.56] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[02:49.73] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[02:59.34]
[00:29.61] नाते नवे, अर्थ नवा सुखाचा
[00:40.09] स्वप्नापरी हा आनंद सारा
[00:49.53] वाटे मनाला हा खेळ प्यारा
[00:59.32] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[01:08.77] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[01:19.72] हा पसारा मनाच्या बेभान मस्तीचा
[01:29.43] हा उतारा चोरून येणाऱ्या सुस्तीचा
[01:40.14] खुशाल खोलीच्या दाराला यारीचे तोरण लावा
[01:49.53] यारीचे तोरण लावा खुशाल खोलीच्या दाराला
[02:00.89] दूर कधी नाही कुणी कुणाला
[02:10.29] आज जगू, चिंता नको उद्याला
[02:20.79] स्वप्नापरी हा आनंद सारा
[02:30.56] वाटे मनाला हा खेळ प्यारा
[02:40.56] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[02:49.73] हा खेळ प्यारा, हा खेळ प्यारा
[02:59.34]