Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Majha Baji

👤 Chinmayi Sripada 🎼 Baji (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:56
🎵 1696 characters
⏱️ 3:56 duration
🆔 ID: 4083480

📜 Lyrics

माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी सखा
माझा बाजी आला परतुनी
माझा बाजी सखा
तुझी माझी जुनी ओळख हि
तूच सखा

हलके हलके
हे मन हे हलके
उडते उडते दाही दिशा

झुलते झुलते
ये वेळी झुलते
हसते हसते
डोळ्यात ह्या

जुन्या दिवसाच्या
त्या आठवणी
खुल्या मैत्रीतल्या
कधी हसण्याच्या रुसण्याच्या
उष्ट्या कैरीतल्या
बघते बघते
ये मन मी बघते
दिसतात त्या का जुन्या खुणा

झुलते झुलते
हे मन हे झुलते
आठवता ते पुन्हा पुन्हा

वारे वादळ संकटाचे
सारे झेलून छाती वरती
येशी धावून
काळ्या रात्री सुद्धा

बोलवता तुला
उचलुनी तू
घेशील मला हाती तुझ्या
विरते विरते
भाय सारे विरते
घेशी तू जेव्हा जवळी मला
उरते उरते
ना काही उरते
मिळवूनी जाते जेव्हा तुला

हलके हलके
हे मन हे हलके
उडते उडते दाही दिशा

⏱️ Synced Lyrics

[00:21.28] माझा बाजी आला परतुनी
[00:25.44] माझा बाजी सखा
[00:40.31] माझा बाजी आला परतुनी
[00:45.48] माझा बाजी सखा
[00:49.95] तुझी माझी जुनी ओळख हि
[00:55.12] तूच सखा
[01:00.00] हलके हलके
[01:02.45] हे मन हे हलके
[01:04.42] उडते उडते दाही दिशा
[01:09.18] झुलते झुलते
[01:12.01] ये वेळी झुलते
[01:14.27] हसते हसते
[01:17.08] डोळ्यात ह्या
[01:19.58]
[01:38.29] जुन्या दिवसाच्या
[01:41.97] त्या आठवणी
[01:44.21] खुल्या मैत्रीतल्या
[01:48.54] कधी हसण्याच्या रुसण्याच्या
[01:54.41] उष्ट्या कैरीतल्या
[02:00.31] बघते बघते
[02:03.08] ये मन मी बघते
[02:05.51] दिसतात त्या का जुन्या खुणा
[02:10.46] झुलते झुलते
[02:13.25] हे मन हे झुलते
[02:15.36] आठवता ते पुन्हा पुन्हा
[02:20.11]
[02:38.95] वारे वादळ संकटाचे
[02:44.69] सारे झेलून छाती वरती
[02:50.03] येशी धावून
[02:52.12] काळ्या रात्री सुद्धा
[02:55.73] बोलवता तुला
[03:00.18] उचलुनी तू
[03:05.64] घेशील मला हाती तुझ्या
[03:11.41] विरते विरते
[03:14.12] भाय सारे विरते
[03:16.83] घेशी तू जेव्हा जवळी मला
[03:21.19] उरते उरते
[03:24.48] ना काही उरते
[03:26.46] मिळवूनी जाते जेव्हा तुला
[03:30.10] हलके हलके
[03:34.23] हे मन हे हलके
[03:36.27] उडते उडते दाही दिशा
[03:41.36]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings