Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Majhya Dila Cho

👤 Chaitanya Devadhe 🎼 Luckee (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:32
🎵 2799 characters
⏱️ 3:32 duration
🆔 ID: 4083487

📜 Lyrics

माझ्याकडं बघतंया
खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या
चालीची झाली आता धून

ओंजळीत लपलंया, जिवापाड जपलंया
आलं कसं, माझ्याकडं लाजत आलं स्वतःहून
तुझ्याविना कसा करू?
प्रेमाचा मी सामना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना

हे, माझ्याकडं बघतया
खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या
चालीची झाली आता धून

माझ्या दिलाचो, पावशेर किलोचो
Part हाय इकायचो, घे ना घे
माझ्या दिलाचो, पावशेर किलोचो
Part हाय इकायचो, घे ना घे

आता तुझ्या
मनामंदी शिरावं
आणि तिथं मन मंदीच उरावं
मनानं आता जरा-जरा आत मुरावं
दूर नको जाऊ माझ्याजवळ आता थांब ना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना

माझ्याकडं बघतया
खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या
चालीची झाली आता धून

माझ्या दिलाचो, पावशेर किलोचो
Part हाय इकायचो, घे ना घे
माझ्या दिलाचो पावशेर किलोचो
Part हाय इकायचो, घे ना घे

आता तुझ्या
मागं-मागं फिरावं
सारं काही तुझ्या नावावर करावं
तुझ्या संग जगावं, नि तुझ्याविना मरावं
तुझ्यामध्ये गुंतल्या रे माझ्या साऱ्या भावना
आता तरी साथ दे रे हीच मनोकामना

हा, माझ्याकडं बघतया
खुदकन हसतंया
चुकलेल्या जीवनाच्या
चालीची झाली आता धून

माझ्या दिलाचो, पावशेर किलोचो
Part हाय इकायचो, घे ना घे

माझ्या दिलाचो (हो-हो)
पावशेर किलोचो (हो-हो)
Part हाय इकायचो (हो-हो)
घे ना घे

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings