Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Masoli

👤 Bela Shende 🎼 Baji (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:27
🎵 1643 characters
⏱️ 3:27 duration
🆔 ID: 4083501

📜 Lyrics

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

माझा माल भारी सोन्यानं तोलून पाहा
ये ना माझ्या कानी, पिरमानं बोलून पहा
सारी-सारी मला लुटून आज तु घे ना
भरोसा उद्याचा कुठलाच नाही रातभर भेटून घे ना

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

नाकात नथ ही मोत्याची
कानात बुगडी सोन्याची
गळ्यात माझ्या ठुशी तु घालाया ये
अरे ये, अरे ये-ये-ये

अंगठीत माझ्या हिरा हवा
कंबरपट्टा मला नवा
पायात पैंजण तोडा हवा
सोन्यानं माढव मला

तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
अंग जाळी कशी ही पहा
छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
रंग सोनेरी ज्वानीचा

⏱️ Synced Lyrics

[00:21.04] तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
[00:26.43] अंग जाळी कशी ही पहा
[00:31.49] छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
[00:36.79] रंग सोनेरी ज्वानीचा
[00:41.79] माझा माल भारी सोन्यानं तोलून पाहा
[00:47.16] ये ना माझ्या कानी, पिरमानं बोलून पहा
[00:52.06] सारी-सारी मला लुटून आज तु घे ना
[00:57.43] भरोसा उद्याचा कुठलाच नाही रातभर भेटून घे ना
[01:02.54] तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
[01:07.74] अंग जाळी कशी ही पहा
[01:12.72] छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
[01:17.97] रंग सोनेरी ज्वानीचा
[01:23.15]
[02:19.88] नाकात नथ ही मोत्याची
[02:22.41] कानात बुगडी सोन्याची
[02:25.04] गळ्यात माझ्या ठुशी तु घालाया ये
[02:28.10] अरे ये, अरे ये-ये-ये
[02:30.17] अंगठीत माझ्या हिरा हवा
[02:32.76] कंबरपट्टा मला नवा
[02:35.27] पायात पैंजण तोडा हवा
[02:37.98] सोन्यानं माढव मला
[02:40.63] तंग का चोळी? टपोरी भरली मासोळी
[02:45.60] अंग जाळी कशी ही पहा
[02:50.93] छंद पिरतीचा, पिसाळ दरिया भरतीचा
[02:56.00] रंग सोनेरी ज्वानीचा
[03:01.42]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings