Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Toofan Aala

👤 Kiran Rao 🎼 Toofan Aala - Satyamev Jayate Water Cup Anthem ⏱️ 5:10
🎵 3114 characters
⏱️ 5:10 duration
🆔 ID: 4760068

📜 Lyrics

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

भेगाळ माय मातीच्या ह्या
डोळ्यात जागलिया आस
घेऊन हात हातामंदी
घेतला लेकरांनी ध्यास

Hey, लई दिसानी भारल्यावानी
शिवार झालंया

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

Hey, पिचलेला, इझलेला टाहो
कधी ना कुणा कळला
तळमळलीस तू करपुनी
हिरवा पदर तुझा जळला

छळ केला पिढीजात तुझा गं
उखडून वनराई
अपराध किती झाले पण आता
शरण तुला आई

(नभ पाझरता दे जलधन सारे)
(बिलगु तुझ्या ठायी)
(बघ परतून आता)
(हिरवा शालू देऊ तुज आई)

उपरतीनं आलिया जाण
जागर झालंया

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

ओ, जरी रुजलो उदरात तुझ्या
कुशीत तुझ्या घडलो
स्वार्थाचे तट बांधत सुटलो
अन वैरी तुझे ठरलो

चालवूनी वैराचे नांगर
नासवली माती
छिन्न तुझ्या देहाची ही चाळण
उरली आता हाती

(आम्ही हाल उन्हाचे मिटवू सारे)
(आज तुझ्या पायी)
(बघ परतून आता)
(हिरवा शालू देऊ तुज आई)

Hey, उपरतीनं आलिया जाण
जागर झालंया

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
Hey, काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

भेगाळ माय मातीच्या ह्या
डोळ्यात जागलिया आस
घेऊन हात हातामंदी
घेतला लेकरांनी ध्यास

Hey, लई दिसानी भारल्यावानी
शिवार झालंया

एकजुटीन पेटलं रान
तुफान आलंया
काळ्या भुईच्या भेटीला
हे आभाळ आलंया

⏱️ Synced Lyrics

[00:15.87] एकजुटीन पेटलं रान
[00:19.72] तुफान आलंया
[00:23.93] काळ्या भुईच्या भेटीला
[00:27.13] हे आभाळ आलंया
[00:31.37]
[00:39.88] एकजुटीन पेटलं रान
[00:43.75] तुफान आलंया
[00:47.89] काळ्या भुईच्या भेटीला
[00:51.04] हे आभाळ आलंया
[00:54.79] भेगाळ माय मातीच्या ह्या
[00:58.97] डोळ्यात जागलिया आस
[01:02.88] घेऊन हात हातामंदी
[01:06.88] घेतला लेकरांनी ध्यास
[01:10.60] Hey, लई दिसानी भारल्यावानी
[01:15.83] शिवार झालंया
[01:19.87] एकजुटीन पेटलं रान
[01:23.86] तुफान आलंया
[01:27.86] काळ्या भुईच्या भेटीला
[01:31.11] हे आभाळ आलंया
[01:35.45]
[01:42.44] Hey, पिचलेला, इझलेला टाहो
[01:47.52] कधी ना कुणा कळला
[01:51.17] तळमळलीस तू करपुनी
[01:54.41] हिरवा पदर तुझा जळला
[01:59.55] छळ केला पिढीजात तुझा गं
[02:03.58] उखडून वनराई
[02:07.03] अपराध किती झाले पण आता
[02:11.59] शरण तुला आई
[02:14.95] (नभ पाझरता दे जलधन सारे)
[02:19.77] (बिलगु तुझ्या ठायी)
[02:23.21] (बघ परतून आता)
[02:25.78] (हिरवा शालू देऊ तुज आई)
[02:31.97] उपरतीनं आलिया जाण
[02:35.79] जागर झालंया
[02:39.81] एकजुटीन पेटलं रान
[02:43.70] तुफान आलंया
[02:47.82] काळ्या भुईच्या भेटीला
[02:51.09] हे आभाळ आलंया
[02:55.26]
[03:02.66] ओ, जरी रुजलो उदरात तुझ्या
[03:07.22] कुशीत तुझ्या घडलो
[03:11.03] स्वार्थाचे तट बांधत सुटलो
[03:15.15] अन वैरी तुझे ठरलो
[03:19.50] चालवूनी वैराचे नांगर
[03:23.51] नासवली माती
[03:27.14] छिन्न तुझ्या देहाची ही चाळण
[03:31.60] उरली आता हाती
[03:35.04] (आम्ही हाल उन्हाचे मिटवू सारे)
[03:39.72] (आज तुझ्या पायी)
[03:43.07] (बघ परतून आता)
[03:45.81] (हिरवा शालू देऊ तुज आई)
[03:50.63] Hey, उपरतीनं आलिया जाण
[03:55.92] जागर झालंया
[03:59.83] एकजुटीन पेटलं रान
[04:03.91] तुफान आलंया
[04:07.04] Hey, काळ्या भुईच्या भेटीला
[04:11.18] हे आभाळ आलंया
[04:14.90] भेगाळ माय मातीच्या ह्या
[04:18.98] डोळ्यात जागलिया आस
[04:22.89] घेऊन हात हातामंदी
[04:26.76] घेतला लेकरांनी ध्यास
[04:30.65] Hey, लई दिसानी भारल्यावानी
[04:35.79] शिवार झालंया
[04:39.84] एकजुटीन पेटलं रान
[04:43.71] तुफान आलंया
[04:47.99] काळ्या भुईच्या भेटीला
[04:51.15] हे आभाळ आलंया
[04:55.43]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings