Hridayi Preet Jagate
🎵 1394 characters
⏱️ 3:25 duration
🆔 ID: 5491139
📜 Lyrics
राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला ना मी तरीही नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाऊ का न मजसी जरी निषद देश कोणता?
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
दिवस-रात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला ना मी तरीही नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
ठाऊ का न मजसी जरी निषद देश कोणता?
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
दिवस-रात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
⏱️ Synced Lyrics
[00:02.13] राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा
[00:14.15]
[00:26.04] हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
[00:36.35] हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
[00:47.02]
[00:59.91] पाहिले तुला ना मी तरीही नित्य पाहते
[01:08.46] लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते
[01:17.08] ठाऊ का न मजसी जरी निषद देश कोणता?
[01:25.56] हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
[01:36.08]
[01:49.19] दिवस-रात्र ओढणी या मनास लागते
[01:57.77] तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
[02:06.45] मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता
[02:15.08] हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
[02:25.56]
[02:38.54] निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
[02:47.52] निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
[02:56.72] नादचित्र रेखितो तुझेच मंद कूजनी
[03:05.58] वेड वाढवून तो उडून जाय मागुता
[03:14.37] हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
[03:24.04]