Jevalaa Kaay?
🎵 2830 characters
⏱️ 3:05 duration
🆔 ID: 6129363
📜 Lyrics
खच-खच-खच-खच-खच-खच-खच-खच
खच-खच-खच-खच-खच-खच-खच-खच
खच-खच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
खच-खच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
लोड शेडींग चा वार भी नव्हता
तरी मी daily भिजली
गावनं हाताला, आलना लसूण
व्हय मी लय घाबरली
खच-खच-खच-खच
खच-खच-खच-खच
Load sheding चा वार भी नव्हता
तरी मी daily भिजली
गावनं हाताला, आलना लसूण
व्हय मी लय घाबरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय
मी केवढी गुदमरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय
मी केवढी गुदमरली
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
अहो! बाजरी खाल्ली काय?
खिमा आवडला काय?
तांबडाचा मुर्गा मारताना पाहूना ठसका लागला काय?
पाया घेणार काय, खुरा बी पाठवू काय
बिर्याणीतलं बेदाण आणि काजू लागलं काय
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
ओ पाहुणा सांगा की जेवला काय?
खच-खच-खच-खच-खच-खच-खच-खच
खच-खच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
खच-खच कांदा कापताना
बोटं सुरीतनं वाचवली
हाताला चटका लागला
तरी मी कढई तापवली
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
लोड शेडींग चा वार भी नव्हता
तरी मी daily भिजली
गावनं हाताला, आलना लसूण
व्हय मी लय घाबरली
खच-खच-खच-खच
खच-खच-खच-खच
Load sheding चा वार भी नव्हता
तरी मी daily भिजली
गावनं हाताला, आलना लसूण
व्हय मी लय घाबरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय
मी केवढी गुदमरली
पक्याला धाडलं वाण्यांकडं
न चूल मी पेटवली
टाकताना फोडणी धुरानं व्हय
मी केवढी गुदमरली
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
अहो! बाजरी खाल्ली काय?
खिमा आवडला काय?
तांबडाचा मुर्गा मारताना पाहूना ठसका लागला काय?
पाया घेणार काय, खुरा बी पाठवू काय
बिर्याणीतलं बेदाण आणि काजू लागलं काय
तुमचा साठी special केवढं बाई मी सोसलं
थोडं तरी सांगाल का नाय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
पाहुणा जेवला काय?
ओ पाहुणा सांगा की जेवला काय?