Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gurupurnima

👤 Manish Rajgire 🎼 Dharmaveer - Mukkam Post Thane ⏱️ 7:02
🎵 1610 characters
⏱️ 7:02 duration
🆔 ID: 6455787

📜 Lyrics

गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा
गुरूर्साक्षात परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः

गुरू माझं गणगोत
गुरू हीच माऊली
गुरू स्पर्श दूर करी
दुःखाची सावली
गुरुभेटी साठी झाली
जीवाची काहीली
भक्त तुझा गुरुदेवा
पुरता अट्टल

भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल
गुरू एक तूची माझा
विधाता अचल
गुरुविण सूने सारे
विश्व हे सकल
भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल

संगतीनं ओलांडला अवघड घाट
संगतीनं ओलांडला अवघड घाट
चुकलो जिथं मी दाविली तू वाट
तुझ्यामुळे उमगलो मीच मला थेट
सुख दुःख एकमेका वाटलं वाटलं

भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल
भेटला विठ्ठल माझा
भेटला विठ्ठल

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings