Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Nauvari

👤 Sanju Rathod feat. G-Spark 🎼 Nauvari ⏱️ 3:42
🎵 3635 characters
⏱️ 3:42 duration
🆔 ID: 6512516

📜 Lyrics

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखादुःखाची साथी तझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे

कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
सुखादुःखाची साथी तझी होणारी
हाय तुझ्या हाताने घास भरून दे

तू फक्त बोल, कुठली गाडी पाहिजे?
Hero Honda, कि Audi पाहिजे?
ओठाची लाली, नि कानाची बाली
कि हातात सोन्याची घडी पाहिजे?

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

सजून-धजून Insta वर Reel करते तुझ्यासाठी
कशी तुला सांगू, किती Feel करते तुझ्यासाठी
माझ्यामागे लाखों हजारों लागले
तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी

मी कुठे बोलते कि Mall मला घेऊन चल
कुठे पण चालेल, चल Town मला घेऊन चल
लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
शोभून दिसली आपली जोडी पाहिजे

एक नाही राजा मला जोडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

Don't worry माझी परी, उद्या येतो तुझ्या घरी
मला जेवण बिवण नको, फक्त चहा आणि खारी
लय भारी मी तुझा साठी घेतली नऊवारी
नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी

तू माझी प्राजु पतली, मी तुझा दगड
Timepass नाही राणी प्रेम आपलं तगडं
Everybuddy knows, आपण दोघ लय close
जशी तू आहे book, आणि मी तुझा cover

पुरी करीन तुझी हर इक wish
डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे

नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे
नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
राजा मला नऊवारी साडी पाहिजे

⏱️ Synced Lyrics

[00:16.11] कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
[00:19.27] हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
[00:22.77] सुखादुःखाची साथी तझी होणारी
[00:26.18] हाय तुझ्या हाताने घास भरून दे
[00:29.58] कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं
[00:33.04] हाय तुझ्या हाताने मांग भरून दे
[00:36.40] सुखादुःखाची साथी तझी होणारी
[00:39.94] हाय तुझ्या हाताने घास भरून दे
[00:43.51] तू फक्त बोल, कुठली गाडी पाहिजे?
[00:46.73] Hero Honda, कि Audi पाहिजे?
[00:49.94] ओठाची लाली, नि कानाची बाली
[00:53.35] कि हातात सोन्याची घडी पाहिजे?
[00:57.05] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:00.71] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[01:03.66] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:07.38] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[01:10.57] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[01:14.30] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[01:17.66]
[01:31.37] सजून-धजून Insta वर Reel करते तुझ्यासाठी
[01:35.06] कशी तुला सांगू, किती Feel करते तुझ्यासाठी
[01:38.78] माझ्यामागे लाखों हजारों लागले
[01:41.65] तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी
[01:45.13] मी कुठे बोलते कि Mall मला घेऊन चल
[01:48.52] कुठे पण चालेल, चल Town मला घेऊन चल
[01:51.99] लाडानं घेऊन दे मस्त तुझ्या हाताने
[01:55.37] शोभून दिसली आपली जोडी पाहिजे
[01:58.55] एक नाही राजा मला जोडी पाहिजे
[02:02.27] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[02:05.35] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[02:09.05] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[02:12.21] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[02:15.86] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[02:19.31]
[02:32.92] Don't worry माझी परी, उद्या येतो तुझ्या घरी
[02:36.08] मला जेवण बिवण नको, फक्त चहा आणि खारी
[02:39.53] लय भारी मी तुझा साठी घेतली नऊवारी
[02:42.69] नऊवारी मध्ये राणी तू दिसणार भारी
[02:47.11] तू माझी प्राजु पतली, मी तुझा दगड
[02:50.24] Timepass नाही राणी प्रेम आपलं तगडं
[02:53.92] Everybuddy knows, आपण दोघ लय close
[02:56.81] जशी तू आहे book, आणि मी तुझा cover
[03:00.76] पुरी करीन तुझी हर इक wish
[03:03.96] डोळ्यामध्ये नको तुझ्या पाणी पाहिजे
[03:07.36] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[03:11.01] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[03:14.18] नको मला बंगला, नको गाडी पाहिजे
[03:17.82] राजा मला नऊवारी साडी पाहिजे
[03:20.99]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings