Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Gulabachi Kali

👤 Vaishali Samant, Urmila Dhangar, Amiraj 🎼 Tu Hi Re ⏱️ 3:48
🎵 3479 characters
⏱️ 3:48 duration
🆔 ID: 6562757

📜 Lyrics

ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
नटून-थटून लाजते जनू चांदनी
नटून-थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

ओ, कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कोण हलकेच तार काळजाची छेडतो

कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

चढते-भिडते जादू नजरेची अशी
चढते-भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैर-भैर धावते

अरे, गुलाबाची कली कशी हलदीनं माखली?
आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली

कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

डोलते-बोलते सनई ताला संगे
डोलते-बोलते सनई ताला संगे
सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली

कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधी-कधी, कधी-कधी
कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देहभान त्यात गुंततो

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
नटून-थटून लाजते जनू चांदनी
नटून-थटून लाजते जनू चांदनी

गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

⏱️ Synced Lyrics

[00:10.52] ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[00:14.77] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
[00:18.72] नटून-थटून लाजते जनू चांदनी
[00:22.43] नटून-थटून लाजते जनू चांदनी
[00:25.94] गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[00:29.97] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
[00:40.88] ओ, कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
[00:45.09] कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
[00:48.89] कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
[00:52.52] कोण हलकेच तार काळजाची छेडतो
[00:56.22] कधी-कधी, कधी-कधी
[00:58.69] कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
[01:02.18] कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
[01:05.50] कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
[01:08.90] ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[01:12.77] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
[01:39.54] चढते-भिडते जादू नजरेची अशी
[01:43.36] चढते-भिडते जादू नजरेची अशी
[01:47.03] नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
[01:50.75] मन विसरून वाट सैर-भैर धावते
[01:53.95] अरे, गुलाबाची कली कशी हलदीनं माखली?
[01:57.98] आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली
[02:01.68] कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
[02:05.97] कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
[02:09.37] कधी-कधी, कधी-कधी
[02:11.47] कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
[02:15.42] कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
[02:58.11] डोलते-बोलते सनई ताला संगे
[03:01.96] डोलते-बोलते सनई ताला संगे
[03:05.65] सूर हळवे असेच जन्म सात राहू दे
[03:09.48] उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे
[03:13.16] गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[03:16.69] आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली
[03:20.33] कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना
[03:24.69] कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
[03:28.33] कधी-कधी, कधी-कधी
[03:30.28] कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा
[03:33.95] कुणी हरपून देहभान त्यात गुंततो
[03:37.43] गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[03:41.07] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
[03:44.97] नटून-थटून लाजते जनू चांदनी
[03:48.66] नटून-थटून लाजते जनू चांदनी
[03:52.46] गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
[03:56.17] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली
[04:00.45]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings