Aaj Chandana Unhat Hasale
🎵 2178 characters
⏱️ 3:29 duration
🆔 ID: 6584631
📜 Lyrics
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
तुझ्यामुळे
आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
⏱️ Synced Lyrics
[00:21.35] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[00:27.30] तुझ्यामुळे
[00:29.52] स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
[00:35.17] तुझ्यामुळे
[00:37.17] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[00:42.77]
[00:50.96] भाव अंतरी उमलत होते
[00:54.66] परि मनोगत मुकेच होते
[00:58.50] शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे
[01:04.48] तुझ्यामुळे
[01:06.53] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[01:12.07]
[01:23.70] परोपरीचे रंग जमविले
[01:29.87] स्तब्धच होते तरी कुंचले
[01:35.65] परोपरीचे रंग जमविले
[01:39.42] स्तब्धच होते तरी कुंचले
[01:43.10] रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे
[01:48.86] तुझ्यामुळे
[01:50.91] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[01:56.37]
[02:04.58] करांत माझ्या होती वीणा
[02:08.62] आली नव्हती जाग सुरांना
[02:12.16] तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे
[02:17.89] तुझ्यामुळे
[02:19.89] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[02:25.24]
[02:36.88] हृदयमंदिरी होती मूर्ती
[02:42.90] तिमिरी परंतु होता भवती
[02:48.34] हृदयमंदिरी होती मूर्ती
[02:51.92] तिमिरी परंतु होता भवती
[02:56.01] आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे
[03:01.69] तुझ्यामुळे
[03:03.50] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[03:09.05] तुझ्यामुळे
[03:11.05] स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
[03:16.66] तुझ्यामुळे
[03:18.65] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[03:23.68]
[00:27.30] तुझ्यामुळे
[00:29.52] स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
[00:35.17] तुझ्यामुळे
[00:37.17] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[00:42.77]
[00:50.96] भाव अंतरी उमलत होते
[00:54.66] परि मनोगत मुकेच होते
[00:58.50] शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे
[01:04.48] तुझ्यामुळे
[01:06.53] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[01:12.07]
[01:23.70] परोपरीचे रंग जमविले
[01:29.87] स्तब्धच होते तरी कुंचले
[01:35.65] परोपरीचे रंग जमविले
[01:39.42] स्तब्धच होते तरी कुंचले
[01:43.10] रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे
[01:48.86] तुझ्यामुळे
[01:50.91] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[01:56.37]
[02:04.58] करांत माझ्या होती वीणा
[02:08.62] आली नव्हती जाग सुरांना
[02:12.16] तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे
[02:17.89] तुझ्यामुळे
[02:19.89] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[02:25.24]
[02:36.88] हृदयमंदिरी होती मूर्ती
[02:42.90] तिमिरी परंतु होता भवती
[02:48.34] हृदयमंदिरी होती मूर्ती
[02:51.92] तिमिरी परंतु होता भवती
[02:56.01] आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे
[03:01.69] तुझ्यामुळे
[03:03.50] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[03:09.05] तुझ्यामुळे
[03:11.05] स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे
[03:16.66] तुझ्यामुळे
[03:18.65] आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
[03:23.68]