Abir Gulal Udhalit
🎵 2750 characters
⏱️ 3:31 duration
🆔 ID: 6584654
📜 Lyrics
अबीर गुलाल उधळीत रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिवू? आम्ही जाती हीन
उंबरठ्यासी कैसे शिवू? आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आम्ही लीन
रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आम्ही लीन
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गावू आह्मी, वाळवंटी नाचू
वाळवंटी गावू आह्मी, वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ
हो उनी निःसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोखा ह्मणे नाम घेता, चोखा ह्मणे नाम घेता
भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिवू? आम्ही जाती हीन
उंबरठ्यासी कैसे शिवू? आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आम्ही लीन
रूप तुझे कैसे पाहूं? त्यात आम्ही लीन
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गावू आह्मी, वाळवंटी नाचू
वाळवंटी गावू आह्मी, वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ, विठ्ठलाचे नाम घेऊ
हो उनी निःसंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती
आषाढी-कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोखा ह्मणे नाम घेता, चोखा ह्मणे नाम घेता
भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग, रंग, रंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
नाथा घरी नाचे, नाथा घरी नाचे
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग