Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Chal Uth Re Mukunda

👤 Suman Kalyanpur 🎼 Suman Geeten ⏱️ 3:36
🎵 1433 characters
⏱️ 3:36 duration
🆔 ID: 6584707

📜 Lyrics

चल उठ रे मुकुंदा, झाली, पहाट झाली
झाली, पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
अन चोरपावलांनी आला पहाटवारा
गालावरी उषेच्या आली हळूच लाली

बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

घे आवरून आता
घे आवरून आता स्वप्नातला पसारा
बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
तव गीत गात सारी ही पाखरे उडाली

बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

तुज दूर हाक मारी कालिंदीचा किनारा
कुंजातल्या फुलांनी केला तुला इशारा
तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली

बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
चल उठ रे मुकुंदा

⏱️ Synced Lyrics

[00:20.90] चल उठ रे मुकुंदा, झाली, पहाट झाली
[00:30.76] झाली, पहाट झाली
[00:35.42] बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
[00:45.08] चल उठ रे मुकुंदा
[00:49.57]
[00:59.64] मंदावला कधीचा गगनात शुक्रतारा
[01:09.38] अन चोरपावलांनी आला पहाटवारा
[01:19.01] गालावरी उषेच्या आली हळूच लाली
[01:28.74] बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
[01:38.22] चल उठ रे मुकुंदा
[01:42.58]
[01:47.72] घे आवरून आता
[01:52.76] घे आवरून आता स्वप्नातला पसारा
[02:02.26] बेचैन गोकुळाने केला तुझा पुकारा
[02:12.16] तव गीत गात सारी ही पाखरे उडाली
[02:21.71] बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
[02:31.37] चल उठ रे मुकुंदा
[02:35.82]
[02:46.02] तुज दूर हाक मारी कालिंदीचा किनारा
[02:55.89] कुंजातल्या फुलांनी केला तुला इशारा
[03:05.33] तुज शोधण्यास वेडी राधा पुन्हा निघाली
[03:15.13] बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली
[03:24.87] चल उठ रे मुकुंदा
[03:30.70]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings