Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Devas Tujhe He Phulayache

👤 Arun Date 🎼 Alaoukik Gaani ⏱️ 3:11
🎵 2081 characters
⏱️ 3:11 duration
🆔 ID: 6584725

📜 Lyrics

दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे
श्वासात चांदणे भरायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे
फुलांनी जखमी करायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे

झोपाळ्यावाचून झुलायचे
दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे

⏱️ Synced Lyrics

[00:06.35] दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[00:14.45] दिवस तुझे हे फुलायचे
[00:22.58] स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
[00:30.52] स्वप्नात गुंगत जाणे, वाटेत भेटत गाणे
[00:38.42] गाण्यात हृदय झुरायचे, गाण्यात हृदय झुरायचे
[00:46.53] झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[00:54.63]
[01:02.78] मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
[01:10.53] मोजावी नभाची खोली, घालावी शपथ ओली
[01:18.31] श्वासात चांदणे भरायचे, श्वासात चांदणे भरायचे
[01:26.62] श्वासात चांदणे भरायचे
[01:30.63] झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[01:38.73]
[01:44.68] थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
[01:52.77] थरारे कोवळी तार, सोसेना सुरांचा भार
[02:00.65] फुलांनी जखमी करायचे, फुलांनी जखमी करायचे
[02:08.70] फुलांनी जखमी करायचे
[02:12.73] झोपाळ्यावाचून झुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[02:20.98]
[02:28.77] माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
[02:36.86] माझ्या या घरच्यापाशी, थांब तू गडे जराशी
[02:44.75] पापण्या मिटून भुलायचे, पापण्या मिटून भुलायचे
[02:52.83] झोपाळ्यावाचून झुलायचे
[02:57.15] दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे
[03:07.04]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings