Dhundit Gau Mastit Raahu, Pt. 2
🎵 2609 characters
⏱️ 5:53 duration
🆔 ID: 6584739
📜 Lyrics
धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
दूधी चांदणे ही जणू गोठलेली
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
दूधी चांदणे ही जणू गोठलेली
असा हात हाती, तु एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत, साजणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, धुंदीत गाऊ...
दवाने भिजावी इथे झाड-वेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
दवाने भिजावी इथे झाड-वेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये, बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत, साजणी
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाली नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
दूधी चांदणे ही जणू गोठलेली
रुपेरी उन्हात धुके दाटलेले
दूधी चांदणे ही जणू गोठलेली
असा हात हाती, तु एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत, साजणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, धुंदीत गाऊ...
दवाने भिजावी इथे झाड-वेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
दवाने भिजावी इथे झाड-वेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये, बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत, साजणी
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाली नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा
हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
हो, धुंदीत गाऊ...
⏱️ Synced Lyrics
[00:42.67] धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[00:52.51] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[00:57.35] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:04.18] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[01:08.33] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[01:15.09] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[01:19.35] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:25.76] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[01:30.31] हो, धुंदीत गाऊ...
[01:36.40]
[02:01.18] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:06.77] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:12.29] दूधी चांदणे ही जणू गोठलेली
[02:17.51] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:23.10] दूधी चांदणे ही जणू गोठलेली
[02:28.52] असा हात हाती, तु एक साथी
[02:34.09] जुळे आज ओठी माझ्या गीत, साजणा
[02:38.56] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[02:45.42] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[02:49.73] हो, धुंदीत गाऊ...
[02:55.76]
[03:20.55] दवाने भिजावी इथे झाड-वेली
[03:26.00] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:34.31] दवाने भिजावी इथे झाड-वेली
[03:39.84] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:45.30] ये ना जराशी, प्रिये, बाहुपाशी
[03:50.64] अशी मिलनाची आहे रीत, साजणी
[03:55.02] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[04:01.67] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[04:05.91] हो, धुंदीत गाऊ...
[04:12.13]
[04:48.73] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[04:54.12] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:02.34] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[05:07.81] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:13.14] अशा रम्यकाली नशा आज आली
[05:18.78] एकांत झाला जणू आज पाहुणा
[05:23.10] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[05:29.68] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[05:33.88] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[05:40.05] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[05:44.34] हो, धुंदीत गाऊ...
[05:50.29]
[00:52.51] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[00:57.35] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:04.18] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[01:08.33] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[01:15.09] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[01:19.35] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[01:25.76] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[01:30.31] हो, धुंदीत गाऊ...
[01:36.40]
[02:01.18] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:06.77] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:12.29] दूधी चांदणे ही जणू गोठलेली
[02:17.51] रुपेरी उन्हात धुके दाटलेले
[02:23.10] दूधी चांदणे ही जणू गोठलेली
[02:28.52] असा हात हाती, तु एक साथी
[02:34.09] जुळे आज ओठी माझ्या गीत, साजणा
[02:38.56] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[02:45.42] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[02:49.73] हो, धुंदीत गाऊ...
[02:55.76]
[03:20.55] दवाने भिजावी इथे झाड-वेली
[03:26.00] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:34.31] दवाने भिजावी इथे झाड-वेली
[03:39.84] राणी फुलांची फुलांनीच न्हाली
[03:45.30] ये ना जराशी, प्रिये, बाहुपाशी
[03:50.64] अशी मिलनाची आहे रीत, साजणी
[03:55.02] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[04:01.67] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[04:05.91] हो, धुंदीत गाऊ...
[04:12.13]
[04:48.73] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[04:54.12] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:02.34] जळी यौवनाचा डुले हा शिकारा
[05:07.81] असा हा निवारा, असा हा उबारा
[05:13.14] अशा रम्यकाली नशा आज आली
[05:18.78] एकांत झाला जणू आज पाहुणा
[05:23.10] हो, धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
[05:29.68] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणा
[05:33.88] हो, थंडी गुलाबी, हवा ही शराबी
[05:40.05] छेडीत जाऊ आज प्रीत, साजणी
[05:44.34] हो, धुंदीत गाऊ...
[05:50.29]