Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Hil Hil Pori Hila

👤 Usha Mangeshkar, Jaywant Kulkarni 🎼 Aandhala Marto Dola (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:34
🎵 2688 characters
⏱️ 3:34 duration
🆔 ID: 6584805

📜 Lyrics

हिल, हिल पोरी हिला
तुझे कप्पालीला टिला
अग हिल, हिल पोरी हिला
तुझे कप्पालीला टिला

तुझे कप्पालीला टिला
तुझे कप्पालीला टिला
गो fashion मराठी शोभय तुला

आरं जा, जा तू मुला
का सत्तावितय मला
आरं जा, जा तू मुला
का सत्तावितय मला

का सत्तावितय मला
का सत्तावितय मला
न जाऊन सांगेन मी बापाला

बाप रे

(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
(अगं हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)

धाकू पाटलाची पोर मी बेरकी
अशी किती पोरं तुझ्यासारखी
धाकू पाटलाची पोर मी बेरकी
अशी किती पोरं तुझ्यासारखी
आरं जेवण करायला, पानी भरायला
ठेवीन घरकामाला

अग चल

(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)

तुझी fashion अशी रं कशी?
लांब कल्ले, तोंडात मिशी
तुझी fashion अशी रं कशी?
लांब कल्ले, तोंडात मिशी
तू डोळ्यानं चकणा, दिसं नाय देखणा
चल जा हो बाजूला

(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)
(अगं हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)

तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझा पदर वाऱ्याशी उडतो
अगं बघून जीव धडधडतो
तुझी नखऱ्याची चाल, करी जीवाच हाल
माझे गुल्लाबाचे फुला

अर पळ

गुल्लाबाचे फुला
ए, माझे गुल्लाबाचे फुला

(हिल, हिल पोरी हिला)
(तुझे कप्पालीला टिला)
(आरं जा, जा तू मुला)
(का सत्तावितय मला)

⏱️ Synced Lyrics

[00:35.54] हिल, हिल पोरी हिला
[00:38.05] तुझे कप्पालीला टिला
[00:41.26] अग हिल, हिल पोरी हिला
[00:43.39] तुझे कप्पालीला टिला
[00:45.98] तुझे कप्पालीला टिला
[00:48.40] तुझे कप्पालीला टिला
[00:50.70] गो fashion मराठी शोभय तुला
[00:53.67] आरं जा, जा तू मुला
[00:56.35] का सत्तावितय मला
[00:58.89] आरं जा, जा तू मुला
[01:01.49] का सत्तावितय मला
[01:04.14] का सत्तावितय मला
[01:06.80] का सत्तावितय मला
[01:08.97] न जाऊन सांगेन मी बापाला
[01:11.69] बाप रे
[01:12.28] (आरं जा, जा तू मुला)
[01:14.80] (का सत्तावितय मला)
[01:17.24] (अगं हिल, हिल पोरी हिला)
[01:20.00] (तुझे कप्पालीला टिला)
[01:22.48]
[01:38.61] धाकू पाटलाची पोर मी बेरकी
[01:41.39] अशी किती पोरं तुझ्यासारखी
[01:44.12] धाकू पाटलाची पोर मी बेरकी
[01:46.73] अशी किती पोरं तुझ्यासारखी
[01:49.41] आरं जेवण करायला, पानी भरायला
[01:52.54] ठेवीन घरकामाला
[01:54.46] अग चल
[01:55.01] (आरं जा, जा तू मुला)
[01:57.62] (का सत्तावितय मला)
[02:00.16]
[02:16.52] तुझी fashion अशी रं कशी?
[02:19.26] लांब कल्ले, तोंडात मिशी
[02:21.82] तुझी fashion अशी रं कशी?
[02:24.56] लांब कल्ले, तोंडात मिशी
[02:27.30] तू डोळ्यानं चकणा, दिसं नाय देखणा
[02:30.20] चल जा हो बाजूला
[02:32.66] (आरं जा, जा तू मुला)
[02:35.29] (का सत्तावितय मला)
[02:37.10] (अगं हिल, हिल पोरी हिला)
[02:40.55] (तुझे कप्पालीला टिला)
[02:43.20]
[02:54.34] तुझा पदर वाऱ्याशी उडतो
[02:56.74] अगं बघून जीव धडधडतो
[02:59.34] तुझा पदर वाऱ्याशी उडतो
[03:02.24] अगं बघून जीव धडधडतो
[03:04.88] तुझी नखऱ्याची चाल, करी जीवाच हाल
[03:07.45] माझे गुल्लाबाचे फुला
[03:09.41] अर पळ
[03:10.47] गुल्लाबाचे फुला
[03:12.52] ए, माझे गुल्लाबाचे फुला
[03:15.62] (हिल, हिल पोरी हिला)
[03:17.84] (तुझे कप्पालीला टिला)
[03:20.97] (आरं जा, जा तू मुला)
[03:23.17] (का सत्तावितय मला)
[03:26.19]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings