Ketakichya Bani Tithe Nachla Mor
🎵 1558 characters
⏱️ 3:27 duration
🆔 ID: 6584883
📜 Lyrics
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
पापणीत साचले, अंतरात रंगले
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
पापणीत साचले, अंतरात रंगले
पापणीत साचले, अंतरात रंगले
प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
ओठावरी भिजला गं आसावला सूर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
डोळियात पाहिले, कौमुदीत नाचले
स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
झाडावरी दिसला गं भारला चकोर
गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
⏱️ Synced Lyrics
[00:14.54] केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
[00:24.95] केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
[00:33.21] गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
[00:41.48] केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
[00:49.92]
[01:00.35] पापणीत साचले, अंतरात रंगले
[01:10.30] पापणीत साचले, अंतरात रंगले
[01:18.44] प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले
[01:26.68] ओठावरी भिजला गं आसावला सूर
[01:35.11] गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
[01:43.47] केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
[01:51.91]
[02:08.45] भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
[02:16.46] धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
[02:24.92] भावफूल रात्रीच्या अंतरंगी डोलले
[02:33.06] धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले
[02:41.33] डोळियात पाहिले, कौमुदीत नाचले
[02:51.83] स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले
[03:00.04] झाडावरी दिसला गं भारला चकोर
[03:08.30] गहिवरला मेघ नभी सोडला गं धीर
[03:16.40] केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर
[03:24.01]