Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Maazya Re Priti Fula

👤 Asha Bhosle, Sudhir Phadke 🎼 Aadhar ⏱️ 2:53
🎵 1342 characters
⏱️ 2:53 duration
🆔 ID: 6584894

📜 Lyrics

माझ्या रे प्रीती फुला
ठेवू मी कोठे तुला?
माझ्या रे, माझ्या प्रीती फुला
माझ्या...

मिरवू माथी का तुला मी?
दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे?
उघड साऱ्या निंदका

मिरवू माथी का तुला मी?
दगिना तू लाडका
दावू का ऐश्वर्य माझे?
उघड साऱ्या निंदका

काळजाचा कंद तू रे
रंग डोळ्यातला, हा
माझ्या रे प्रीती फुला
माझ्या...

अधीर हळवे दोन डोळे
पुष्पपात्रे ही निळी
ठेविसी तेथे फुला तू
फुलत जाते पाकळी

अधीर हळवे दोन डोळे
पुष्पपात्रे ही निळी
ठेविसी तेथे फुला तू
फुलत जाते पाकळी

भोवताली गंध दाटे
धुंद चैत्रातला
माझ्या रे प्रीती फुला
माझ्या...

⏱️ Synced Lyrics

[00:13.49] माझ्या रे प्रीती फुला
[00:19.16] ठेवू मी कोठे तुला?
[00:25.38] माझ्या रे, माझ्या प्रीती फुला
[00:30.27] माझ्या...
[00:35.74]
[00:53.22] मिरवू माथी का तुला मी?
[00:57.02] दगिना तू लाडका
[01:00.67] दावू का ऐश्वर्य माझे?
[01:04.46] उघड साऱ्या निंदका
[01:07.84] मिरवू माथी का तुला मी?
[01:11.56] दगिना तू लाडका
[01:15.22] दावू का ऐश्वर्य माझे?
[01:18.86] उघड साऱ्या निंदका
[01:22.48] काळजाचा कंद तू रे
[01:26.16] रंग डोळ्यातला, हा
[01:29.15] माझ्या रे प्रीती फुला
[01:34.63] माझ्या...
[01:40.16]
[01:56.14] अधीर हळवे दोन डोळे
[01:59.70] पुष्पपात्रे ही निळी
[02:03.28] ठेविसी तेथे फुला तू
[02:07.04] फुलत जाते पाकळी
[02:10.59] अधीर हळवे दोन डोळे
[02:14.13] पुष्पपात्रे ही निळी
[02:17.68] ठेविसी तेथे फुला तू
[02:21.21] फुलत जाते पाकळी
[02:25.06] भोवताली गंध दाटे
[02:28.55] धुंद चैत्रातला
[02:31.76] माझ्या रे प्रीती फुला
[02:37.22] माझ्या...
[02:41.65]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings