Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Shoor Amhi Sardar, Pt. 1

👤 Pt. Hridaynath Mangeshkar 🎼 Maratha Tituka Melvava (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 3:27
🎵 1627 characters
⏱️ 3:27 duration
🆔 ID: 6585086

📜 Lyrics

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीती

लाख संकटं झेलून घेईल, अशी पहाडी छाती
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

जिंकावे वा कटून मरावं, हेच आम्हाला ठावं
जिंकावे वा कटून मरावं, हेच आम्हाला ठावं
लढून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं

देशापायी सारी इसरू माया ममता नाती
देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती

⏱️ Synced Lyrics

[00:19.24] शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
[00:27.62] शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
[00:36.17] देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
[00:44.72] शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
[00:52.83]
[01:10.33] आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
[01:18.93] आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
[01:27.49] तलवारीशी लगीन लागलं, जडली येडी प्रीती
[01:36.25] लाख संकटं झेलून घेईल, अशी पहाडी छाती
[01:44.69] देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
[01:53.25] शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
[02:01.54]
[02:19.19] जिंकावे वा कटून मरावं, हेच आम्हाला ठावं
[02:27.87] जिंकावे वा कटून मरावं, हेच आम्हाला ठावं
[02:36.49] लढून मरावं, मरून जगावं, हेच आम्हाला ठावं
[02:45.18] देशापायी सारी इसरू माया ममता नाती
[02:53.61] देव, देश अन् धर्मापायी प्राण घेतलं हाती
[03:02.34] शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
[03:10.28]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings