Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Bappa Waala Gaana 1

👤 Sanju Rathod, G-Spark 🎼 Bappa Waala Gaana 1 ⏱️ 3:31
🎵 3110 characters
⏱️ 3:31 duration
🆔 ID: 6586300

📜 Lyrics

प्रथम वंदन करूया बाप्पाला
सृष्टी पालन करता, जय श्री गणराया
संकट हरूनी ठेवी सुखात भक्तांना
सर्वांचा लाडका, देवा गणराया

देव बाप्पा, देव बाप्पा
लाखात एक माझा देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा
तुझ्याविना माझा कोण बाप्पा?

देव बाप्पा, देव बाप्पा
ज्ञानाचा देवता देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा
लाखात एक माझा देव बाप्पा

बाप्पा

तुझाच हात, बाप्पा, नेहमी आमच्या डोक्यावर
तुझेच नाव, बाप्पा, काळजाच्या ठोक्यावर
तळमळ धडकनाची बघना वाढू लागली
ओढ तुझ्या आगमनाची, बाप्पा, आम्हा लागली

क्षणा-क्षणाला तुझं करतो रे मनन
गणपती बाप्पा, तुला करतो रे नमन
करतो रे नमन, करतो रे नमन, करतो रे नमन
(Dj uday on the beat, yeah!)

बाप्पा आला भडक-भडक उडवा गुलाल रे
बाप्पा आला धनक-धनक वाजवा ही चाल रे
मोरया तू जान रे, मोरया तू छान रे
हाक ऐक लेकरांची देऊनी तू कान

हा बाप्पा, मी तुझावाला भलता मोठा fan
माझा बाप्पा, तू hero आमचा like a superman
हा, Swag तुझा cool साऱ्या जगात hit
गणपती बाप्पा, तू लईच रे sweet

बाप्पा, मेरे बाप्पा, तूने रोते को हसाया
I know बाप्पा, तुम ने ही हम सबको है बनाया
तुझको सबकी है फ़िकर, हमें किया बेफ़िकर
इसलिए तो बाप्पा, तुझको दील में बसाया

लाखों में एक है तू, सब से निराला
Face तेरा cute-सा है, look भोला-भाला
बाप्पा, ऐसे आना, कभी वापस ना जाना
आओ सारे मिलके गाए बाप्पा वाला गाना

देव बाप्पा, देव बाप्पा
लाखात एक माझा देव बाप्पा
देव बाप्पा, देव बाप्पा
तुझ्याविना माझा कोण बाप्पा?

⏱️ Synced Lyrics

[00:28.72] प्रथम वंदन करूया बाप्पाला
[00:31.99] सृष्टी पालन करता, जय श्री गणराया
[00:35.07] संकट हरूनी ठेवी सुखात भक्तांना
[00:38.35] सर्वांचा लाडका, देवा गणराया
[00:44.74] देव बाप्पा, देव बाप्पा
[00:47.91] लाखात एक माझा देव बाप्पा
[00:51.05] देव बाप्पा, देव बाप्पा
[00:54.40] तुझ्याविना माझा कोण बाप्पा?
[00:57.58] देव बाप्पा, देव बाप्पा
[01:00.76] ज्ञानाचा देवता देव बाप्पा
[01:03.88] देव बाप्पा, देव बाप्पा
[01:07.05] लाखात एक माझा देव बाप्पा
[01:10.61]
[01:28.78] बाप्पा
[01:29.96]
[01:36.12] तुझाच हात, बाप्पा, नेहमी आमच्या डोक्यावर
[01:39.25] तुझेच नाव, बाप्पा, काळजाच्या ठोक्यावर
[01:48.96] तळमळ धडकनाची बघना वाढू लागली
[01:52.11] ओढ तुझ्या आगमनाची, बाप्पा, आम्हा लागली
[01:55.25] क्षणा-क्षणाला तुझं करतो रे मनन
[01:58.55] गणपती बाप्पा, तुला करतो रे नमन
[02:01.53] करतो रे नमन, करतो रे नमन, करतो रे नमन
[02:05.98] (Dj uday on the beat, yeah!)
[02:07.74] बाप्पा आला भडक-भडक उडवा गुलाल रे
[02:11.19] बाप्पा आला धनक-धनक वाजवा ही चाल रे
[02:14.33] मोरया तू जान रे, मोरया तू छान रे
[02:17.34] हाक ऐक लेकरांची देऊनी तू कान
[02:20.68] हा बाप्पा, मी तुझावाला भलता मोठा fan
[02:23.65] माझा बाप्पा, तू hero आमचा like a superman
[02:26.73] हा, Swag तुझा cool साऱ्या जगात hit
[02:30.53] गणपती बाप्पा, तू लईच रे sweet
[02:35.08] बाप्पा, मेरे बाप्पा, तूने रोते को हसाया
[02:38.15] I know बाप्पा, तुम ने ही हम सबको है बनाया
[02:41.15] तुझको सबकी है फ़िकर, हमें किया बेफ़िकर
[02:44.77] इसलिए तो बाप्पा, तुझको दील में बसाया
[02:51.12] लाखों में एक है तू, सब से निराला
[02:54.21] Face तेरा cute-सा है, look भोला-भाला
[02:57.51] बाप्पा, ऐसे आना, कभी वापस ना जाना
[03:00.64] आओ सारे मिलके गाए बाप्पा वाला गाना
[03:04.24]
[03:16.66] देव बाप्पा, देव बाप्पा
[03:19.92] लाखात एक माझा देव बाप्पा
[03:23.02] देव बाप्पा, देव बाप्पा
[03:26.33] तुझ्याविना माझा कोण बाप्पा?
[03:29.11]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings