Tujhi Majhi Jodi Jamlee
🎵 3415 characters
⏱️ 5:19 duration
🆔 ID: 6607254
📜 Lyrics
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, हाय
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
थोडीशी मी लाजाळू
ज्वानी कशी सांभाळु
भीती तुला कसली ग
मनात प्रीती वसली ग
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
जाई जुई शेवंती, तशीच मी रे लजवंती
पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले
माझी ग तू फुलवंती
मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
ओठात लपली, प्रीती ही आपली
लाजन बहरून आली ग
प्रेमाच्या या खाना खुणा
मुक्या नं घ्याव्या जाणून
डोळ्यातं टिपल मनात जपल
प्रीतिच फूल मी गोडिनं
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
हे, तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, होय-होय
हे, तुझी, माझी जोड़ी जमली, जमली, जमली
धिन क ची क, हाय-हाय, होय-होय
होय-होय, हाय-हाय
हे, जोड़ी जमली
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, हाय
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
थोडीशी मी लाजाळू
ज्वानी कशी सांभाळु
भीती तुला कसली ग
मनात प्रीती वसली ग
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
जाई जुई शेवंती, तशीच मी रे लजवंती
पाहूनी तुजला जीव हा फुलला
गंधाने मन हे न्हाले
माझी ग तू फुलवंती
मिठीत ये ना फुलवंती
ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
ओठात लपली, प्रीती ही आपली
लाजन बहरून आली ग
प्रेमाच्या या खाना खुणा
मुक्या नं घ्याव्या जाणून
डोळ्यातं टिपल मनात जपल
प्रीतिच फूल मी गोडिनं
अग हेमा, माझ्या प्रेमा
तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
हे, तुझी-माझी जोड़ी जमली ग
अशी झक्कास पोरगी पटली
गोरी-गोरी, कोरी-कोरी
इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
पतंग माझी कटली
निळ्या-निळ्या नभात या
दोघांची प्रीती नटली, होय-होय
हे, तुझी, माझी जोड़ी जमली, जमली, जमली
धिन क ची क, हाय-हाय, होय-होय
होय-होय, हाय-हाय
हे, जोड़ी जमली
⏱️ Synced Lyrics
[00:23.10] अग हेमा, माझ्या प्रेमा
[00:32.26] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[00:35.38] अशी झक्कास पोरगी पटली
[00:39.47] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[00:42.42] अशी झक्कास पोरगी पटली
[00:46.33] गोरी-गोरी, कोरी-कोरी
[00:49.88] इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
[00:53.46] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[00:57.05] पतंग माझी कटली
[01:00.56] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[01:04.12] पतंग माझी कटली
[01:07.66] निळ्या-निळ्या नभात या
[01:11.29] दोघांची प्रीती नटली, हाय
[01:14.96] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[01:17.96] अशी झक्कास पोरगी पटली
[01:21.64] थोडीशी मी लाजाळू
[01:25.04] ज्वानी कशी सांभाळु
[01:28.61] भीती तुला कसली ग
[01:32.19] मनात प्रीती वसली ग
[01:35.64] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[01:38.10] अशी झक्कास पोरगी पटली
[01:42.73] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[01:45.98] पतंग माझी कटली
[01:49.50]
[02:18.31] जाई जुई शेवंती, तशीच मी रे लजवंती
[02:25.56] पाहूनी तुजला जीव हा फुलला
[02:28.96] गंधाने मन हे न्हाले
[02:32.56] माझी ग तू फुलवंती
[02:36.02] मिठीत ये ना फुलवंती
[02:39.46] ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
[02:45.93] अग हेमा, माझ्या प्रेमा
[02:53.93] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[02:56.85] अशी झक्कास पोरगी पटली
[03:00.71] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[03:04.01] पतंग माझी कटली
[03:07.59]
[03:36.32] गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
[03:43.52] ओठात लपली, प्रीती ही आपली
[03:47.03] लाजन बहरून आली ग
[03:50.69] प्रेमाच्या या खाना खुणा
[03:54.28] मुक्या नं घ्याव्या जाणून
[03:57.57] डोळ्यातं टिपल मनात जपल
[04:01.05] प्रीतिच फूल मी गोडिनं
[04:04.10] अग हेमा, माझ्या प्रेमा
[04:12.24] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[04:14.94] अशी झक्कास पोरगी पटली
[04:18.57] हे, तुझी-माझी जोड़ी जमली ग
[04:21.99] अशी झक्कास पोरगी पटली
[04:25.88] गोरी-गोरी, कोरी-कोरी
[04:29.31] इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
[04:32.90] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[04:36.46] पतंग माझी कटली
[04:39.74] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[04:43.20] पतंग माझी कटली
[04:46.69] निळ्या-निळ्या नभात या
[04:50.03] दोघांची प्रीती नटली, होय-होय
[04:58.81] हे, तुझी, माझी जोड़ी जमली, जमली, जमली
[05:05.56] धिन क ची क, हाय-हाय, होय-होय
[05:08.40] होय-होय, हाय-हाय
[05:11.77] हे, जोड़ी जमली
[05:14.19]
[00:32.26] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[00:35.38] अशी झक्कास पोरगी पटली
[00:39.47] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[00:42.42] अशी झक्कास पोरगी पटली
[00:46.33] गोरी-गोरी, कोरी-कोरी
[00:49.88] इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
[00:53.46] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[00:57.05] पतंग माझी कटली
[01:00.56] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[01:04.12] पतंग माझी कटली
[01:07.66] निळ्या-निळ्या नभात या
[01:11.29] दोघांची प्रीती नटली, हाय
[01:14.96] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[01:17.96] अशी झक्कास पोरगी पटली
[01:21.64] थोडीशी मी लाजाळू
[01:25.04] ज्वानी कशी सांभाळु
[01:28.61] भीती तुला कसली ग
[01:32.19] मनात प्रीती वसली ग
[01:35.64] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[01:38.10] अशी झक्कास पोरगी पटली
[01:42.73] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[01:45.98] पतंग माझी कटली
[01:49.50]
[02:18.31] जाई जुई शेवंती, तशीच मी रे लजवंती
[02:25.56] पाहूनी तुजला जीव हा फुलला
[02:28.96] गंधाने मन हे न्हाले
[02:32.56] माझी ग तू फुलवंती
[02:36.02] मिठीत ये ना फुलवंती
[02:39.46] ठुमकत मुरडत जाऊ नको तू मोहून मन हे गेले
[02:45.93] अग हेमा, माझ्या प्रेमा
[02:53.93] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[02:56.85] अशी झक्कास पोरगी पटली
[03:00.71] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[03:04.01] पतंग माझी कटली
[03:07.59]
[03:36.32] गुलाबाची लाली तुझ्या, गालावरी कशी आली ग
[03:43.52] ओठात लपली, प्रीती ही आपली
[03:47.03] लाजन बहरून आली ग
[03:50.69] प्रेमाच्या या खाना खुणा
[03:54.28] मुक्या नं घ्याव्या जाणून
[03:57.57] डोळ्यातं टिपल मनात जपल
[04:01.05] प्रीतिच फूल मी गोडिनं
[04:04.10] अग हेमा, माझ्या प्रेमा
[04:12.24] तुझी-माझी जोड़ी जमली ग
[04:14.94] अशी झक्कास पोरगी पटली
[04:18.57] हे, तुझी-माझी जोड़ी जमली ग
[04:21.99] अशी झक्कास पोरगी पटली
[04:25.88] गोरी-गोरी, कोरी-कोरी
[04:29.31] इश्काची नोट ही वटली, हाय-हाय
[04:32.90] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[04:36.46] पतंग माझी कटली
[04:39.74] लाडीगोड़ी अशी केलीस तू कि
[04:43.20] पतंग माझी कटली
[04:46.69] निळ्या-निळ्या नभात या
[04:50.03] दोघांची प्रीती नटली, होय-होय
[04:58.81] हे, तुझी, माझी जोड़ी जमली, जमली, जमली
[05:05.56] धिन क ची क, हाय-हाय, होय-होय
[05:08.40] होय-होय, हाय-हाय
[05:11.77] हे, जोड़ी जमली
[05:14.19]