Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Aapli Yaari (feat. Adarsh Shinde & Sonali Sonawane)

👤 Prashant Nakti 🎼 Aapli Yaari (feat. Adarsh Shinde & Sonali Sonawane) ⏱️ 4:55
🎵 2345 characters
⏱️ 4:55 duration
🆔 ID: 6631144

📜 Lyrics

तुफान आपली यारी
जगात हाय लय भारी
Emotions ने भरलेली
काळजाला भिडणारी यारी

ए, लढायचं नाय, आता भिडायचं नाय
आडवा आला त्याला सोडायचं नाय
आम्ही सोबत हाय, आमची power हाय
ठणका तुम्हाला सोसायचा नाय

आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लय बुंगाट हाय
आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लय बुंगाट हाय

हो, आपली यारी जैसे नुक्कड की चाय करारी
आपली यारी जैसे Mersidies आणि Ferrari

Bond आपला solid हाय
Group आपला trending हाय
दोस्ती आपली तुटणार नाय
Superhit हि friendship हाय

आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लय बुंगाट हाय

भांडण करून पुन्हा गोड होतात काय
गोवा plan करून नेहमी success होतचं नाय

Group आपला danger हाय
Gossip रोजचं करतात काय
लफडे, लोचे नेहमीच हाय पण
Bonding कधीचं तुटणार नाय

आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लय बुंगाट हाय

आपली यारी...
आपली यारी...
आपली यारी...

दोस्त है तू अपना, जान से प्यारा है
जान है तू अपनी, तू सबका दुलारा है

तू गेल्यावर काय करू? मस्ती सांग कोणाशी करू?
आमचा आहेस cartoon तू, जाऊ नकोस रडवून तू
आठवण येईल तुझी, तू परतून येशील का?

आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लय बुंगाट हाय

⏱️ Synced Lyrics

[00:46.22] तुफान आपली यारी
[00:49.08] जगात हाय लय भारी
[00:51.69] Emotions ने भरलेली
[00:54.40] काळजाला भिडणारी यारी
[00:56.83] ए, लढायचं नाय, आता भिडायचं नाय
[00:59.86] आडवा आला त्याला सोडायचं नाय
[01:02.26] आम्ही सोबत हाय, आमची power हाय
[01:05.49] ठणका तुम्हाला सोसायचा नाय
[01:07.72] आपली यारी लय भन्नाट हाय
[01:13.08] आपली यारी लय बुंगाट हाय
[01:18.58] आपली यारी लय भन्नाट हाय
[01:24.06] आपली यारी लय बुंगाट हाय
[01:30.28]
[01:55.83] हो, आपली यारी जैसे नुक्कड की चाय करारी
[02:02.13] आपली यारी जैसे Mersidies आणि Ferrari
[02:08.24] Bond आपला solid हाय
[02:10.98] Group आपला trending हाय
[02:13.65] दोस्ती आपली तुटणार नाय
[02:16.49] Superhit हि friendship हाय
[02:21.28] आपली यारी लय भन्नाट हाय
[02:26.63] आपली यारी लय बुंगाट हाय
[02:37.56] भांडण करून पुन्हा गोड होतात काय
[02:43.00] गोवा plan करून नेहमी success होतचं नाय
[02:49.07] Group आपला danger हाय
[02:51.88] Gossip रोजचं करतात काय
[02:54.51] लफडे, लोचे नेहमीच हाय पण
[02:57.47] Bonding कधीचं तुटणार नाय
[03:02.10] आपली यारी लय भन्नाट हाय
[03:07.55] आपली यारी लय बुंगाट हाय
[03:14.34] आपली यारी...
[03:19.85] आपली यारी...
[03:25.17] आपली यारी...
[03:31.35]
[03:43.57] दोस्त है तू अपना, जान से प्यारा है
[03:51.64] जान है तू अपनी, तू सबका दुलारा है
[04:02.87] तू गेल्यावर काय करू? मस्ती सांग कोणाशी करू?
[04:08.37] आमचा आहेस cartoon तू, जाऊ नकोस रडवून तू
[04:16.38] आठवण येईल तुझी, तू परतून येशील का?
[04:24.13] आपली यारी लय भन्नाट हाय
[04:33.73] आपली यारी लय बुंगाट हाय
[04:44.68]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings