Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tik Tik Vajate Dokyaat - Duet Version

👤 Sonu Nigam feat. Sayali Pankaj 🎼 Duniyadari (Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 2:52
🎵 1807 characters
⏱️ 2:52 duration
🆔 ID: 6646987

📜 Lyrics

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

नाही कधी सरी तरी
भिजते अंग पाण्याने
सोचा तुम्हे पलभर भी
बरसे सावन जोमाने

शिंपल्याचे शो पीस नको
जीव अडकला मोत्यात...

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

सूर ही तू ताल ही तू
रूठे जो चाँद वो नूर है तू
आसु ही तू हासू ही तू
ओढ़ मनाची नि हूरहुर तू

रोज नवे भास तुझे...
वाढते अंतर श्वासात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात

⏱️ Synced Lyrics

[00:00.65] टिक टिक वाजते डोक्यात
[00:04.26] धड धड वाढते ठोक्यात
[00:07.43] टिक टिक वाजते डोक्यात
[00:11.25] धड धड वाढते ठोक्यात
[00:15.44] कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात
[00:22.43] टिक टिक वाजते डोक्यात
[00:27.75] धड धड वाढते ठोक्यात
[00:31.71] टिक टिक वाजते डोक्यात
[00:35.61] धड धड वाढते ठोक्यात
[00:54.42] नाही कधी सरी तरी
[00:57.33] भिजते अंग पाण्याने
[01:01.03] सोचा तुम्हे पलभर भी
[01:05.10] बरसे सावन जोमाने
[01:08.59] शिंपल्याचे शो पीस नको
[01:12.48] जीव अडकला मोत्यात...
[01:16.75] टिक टिक वाजते डोक्यात
[01:21.21] धड धड वाढते ठोक्यात
[01:24.73] टिक टिक वाजते डोक्यात
[01:28.65] धड धड वाढते ठोक्यात
[01:47.57] सूर ही तू ताल ही तू
[01:50.80] रूठे जो चाँद वो नूर है तू
[01:54.68] आसु ही तू हासू ही तू
[01:57.70] ओढ़ मनाची नि हूरहुर तू
[02:02.29] रोज नवे भास तुझे...
[02:05.56] वाढते अंतर श्वासात
[02:11.55] टिक टिक वाजते डोक्यात
[02:14.40] धड धड वाढते ठोक्यात
[02:25.39] कधी जुनी कधी नवी संपते अंतर झोक्यात
[02:33.23] टिक टिक वाजते डोक्यात
[02:36.40] धड धड वाढते ठोक्यात
[02:40.37] टिक टिक वाजते डोक्यात
[02:43.90] धड धड वाढते ठोक्यात
[02:48.68]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings