Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Couple Laybhari

👤 Prashant Nakti, Sonali Sonawane, Rishabh Sathe 🎼 Couple Laybhari ⏱️ 4:10
🎵 2314 characters
⏱️ 4:10 duration
🆔 ID: 6648975

📜 Lyrics

लागला नाद हा मनाला
तुझ्या मागं या जीवाला
इसरून गेले हा जमाना
मनाचा बांध हा रं फुटला

सांग रोग हा रं कुठला?
इलाज सांगना तु पोरा?

जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला
जगण्याची झाली मारामारी
जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला
जगण्याची झाली मारामारी

आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी
आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी

प्रेमाचा रंग तुझा मनावर जडू दे
बनवना हिर तु मला, हाय-हाय
दिलाचा rose तुझ्या मनामधी फुलू दे
Dating करू चल आता

Love वाली feeling ही हळूहळू वाढली
माझ्यासाठी तु दुनिया सारी
Smart तुझ्या रुपावर आज मी भावली
आहेस तु माझा कारभारी

आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी
आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी

टकमक बघतो तुला, मोहिनी तु घातली
कसली जादू केली माझ्यावर तु गं?
जवा-कवा बघतो तुला जातो माझा राग ही
चेहऱ्यावर smile येते पाहता तुला गं

येड्यावानी नाद तुझा लागला, राणी
बन तु माझी दिलवाली
शिवारात गाऊ चल प्यार वाली गाणी
बन तु माझी घरवाली
बन तु माझी घरवाली

आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी
आपलं couple लयभारी
Trending हाय आपली जोडी

⏱️ Synced Lyrics

[00:32.03] लागला नाद हा मनाला
[00:34.32] तुझ्या मागं या जीवाला
[00:36.93] इसरून गेले हा जमाना
[00:39.61] मनाचा बांध हा रं फुटला
[00:41.94] सांग रोग हा रं कुठला?
[00:44.48] इलाज सांगना तु पोरा?
[00:48.20] जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला
[00:52.08] जगण्याची झाली मारामारी
[00:55.88] जिथं-तिथं बघते तुला, इसरून माझं मला
[00:59.75] जगण्याची झाली मारामारी
[01:03.44] आपलं couple लयभारी
[01:07.59] Trending हाय आपली जोडी
[01:11.25] आपलं couple लयभारी
[01:15.11] Trending हाय आपली जोडी
[01:19.05]
[01:45.29] प्रेमाचा रंग तुझा मनावर जडू दे
[01:49.15] बनवना हिर तु मला, हाय-हाय
[01:52.92] दिलाचा rose तुझ्या मनामधी फुलू दे
[01:56.82] Dating करू चल आता
[02:00.64] Love वाली feeling ही हळूहळू वाढली
[02:04.48] माझ्यासाठी तु दुनिया सारी
[02:08.15] Smart तुझ्या रुपावर आज मी भावली
[02:12.18] आहेस तु माझा कारभारी
[02:15.94] आपलं couple लयभारी
[02:19.74] Trending हाय आपली जोडी
[02:23.59] आपलं couple लयभारी
[02:27.49] Trending हाय आपली जोडी
[02:31.09]
[02:59.65] टकमक बघतो तुला, मोहिनी तु घातली
[03:03.64] कसली जादू केली माझ्यावर तु गं?
[03:07.31] जवा-कवा बघतो तुला जातो माझा राग ही
[03:11.13] चेहऱ्यावर smile येते पाहता तुला गं
[03:15.06] येड्यावानी नाद तुझा लागला, राणी
[03:18.75] बन तु माझी दिलवाली
[03:22.65] शिवारात गाऊ चल प्यार वाली गाणी
[03:26.30] बन तु माझी घरवाली
[03:30.26] बन तु माझी घरवाली
[03:34.00] आपलं couple लयभारी
[03:37.99] Trending हाय आपली जोडी
[03:41.66] आपलं couple लयभारी
[03:45.58] Trending हाय आपली जोडी
[03:49.77]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings