Sajana Mohana Rajasa
🎵 2161 characters
⏱️ 5:01 duration
🆔 ID: 6757952
📜 Lyrics
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
चांदणी रात ही रंगली
चांदणी रात ही रंगली
सजणी, सुखात या आता न्हावूया
सजणी, सुखात या आता न्हावूया
जल लहरीवर खेळ खेळू
सप्तसुरांची तार छेळू
जल लहरीवर खेळ खेळू
सप्तसुरांची तार छेळू
रुणझुण, रुणझुण, रुणझुण कानी
नाद हा प्रीतीचा
फुलवीत, फुलवीत, झुलवीत स्वप्नी
रंग या रातीचा
साजणा, मोहना, राजसा
चांदणी रात ही रंगली
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
सजणी, सुखात या आता न्हावूया
झुळझुळ वारा साद देतो
जीवन गाणे गात येतो
झुळझुळ वारा साद देतो
जीवन गाणे गात येतो
सळसळ, सळसळ, सळसळ पाणी
साद हा प्रीतीचा
हिरवळ, दरवळ, परिमळ रानी
आगळ्या भेटीचा
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
हो, चांदणी रात ही रंगली
चांदणी रात ही रंगली
सजणी, सुखात या आता न्हावूया
सजणी, सुखात या आता न्हावूया
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
चांदणी रात ही रंगली
चांदणी रात ही रंगली
सजणी, सुखात या आता न्हावूया
सजणी, सुखात या आता न्हावूया
जल लहरीवर खेळ खेळू
सप्तसुरांची तार छेळू
जल लहरीवर खेळ खेळू
सप्तसुरांची तार छेळू
रुणझुण, रुणझुण, रुणझुण कानी
नाद हा प्रीतीचा
फुलवीत, फुलवीत, झुलवीत स्वप्नी
रंग या रातीचा
साजणा, मोहना, राजसा
चांदणी रात ही रंगली
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
सजणी, सुखात या आता न्हावूया
झुळझुळ वारा साद देतो
जीवन गाणे गात येतो
झुळझुळ वारा साद देतो
जीवन गाणे गात येतो
सळसळ, सळसळ, सळसळ पाणी
साद हा प्रीतीचा
हिरवळ, दरवळ, परिमळ रानी
आगळ्या भेटीचा
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
बेबंद, धुंद गीत आता गाऊया
हो, चांदणी रात ही रंगली
चांदणी रात ही रंगली
सजणी, सुखात या आता न्हावूया
सजणी, सुखात या आता न्हावूया
साजणा, मोहना, राजसा
साजणा, मोहना, राजसा
⏱️ Synced Lyrics
[00:32.17] साजणा, मोहना, राजसा
[00:37.47] साजणा, मोहना, राजसा
[00:42.24] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[00:47.27] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[00:52.77] चांदणी रात ही रंगली
[00:57.98] चांदणी रात ही रंगली
[01:02.53] सजणी, सुखात या आता न्हावूया
[01:07.93] सजणी, सुखात या आता न्हावूया
[01:13.47]
[01:44.58] जल लहरीवर खेळ खेळू
[01:49.66] सप्तसुरांची तार छेळू
[01:57.42] जल लहरीवर खेळ खेळू
[02:02.47] सप्तसुरांची तार छेळू
[02:06.92] रुणझुण, रुणझुण, रुणझुण कानी
[02:09.56] नाद हा प्रीतीचा
[02:12.00] फुलवीत, फुलवीत, झुलवीत स्वप्नी
[02:14.57] रंग या रातीचा
[02:16.94] साजणा, मोहना, राजसा
[02:22.06] चांदणी रात ही रंगली
[02:26.96] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[02:31.91] सजणी, सुखात या आता न्हावूया
[02:37.81]
[03:13.69] झुळझुळ वारा साद देतो
[03:18.53] जीवन गाणे गात येतो
[03:26.12] झुळझुळ वारा साद देतो
[03:31.27] जीवन गाणे गात येतो
[03:35.62] सळसळ, सळसळ, सळसळ पाणी
[03:38.23] साद हा प्रीतीचा
[03:40.94] हिरवळ, दरवळ, परिमळ रानी
[03:43.43] आगळ्या भेटीचा
[03:45.89] साजणा, मोहना, राजसा
[03:50.89] साजणा, मोहना, राजसा
[03:55.59] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[04:00.76] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[04:05.66] हो, चांदणी रात ही रंगली
[04:11.13] चांदणी रात ही रंगली
[04:15.85] सजणी, सुखात या आता न्हावूया
[04:21.05] सजणी, सुखात या आता न्हावूया
[04:23.82] साजणा, मोहना, राजसा
[04:28.97] साजणा, मोहना, राजसा
[04:34.28]
[00:37.47] साजणा, मोहना, राजसा
[00:42.24] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[00:47.27] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[00:52.77] चांदणी रात ही रंगली
[00:57.98] चांदणी रात ही रंगली
[01:02.53] सजणी, सुखात या आता न्हावूया
[01:07.93] सजणी, सुखात या आता न्हावूया
[01:13.47]
[01:44.58] जल लहरीवर खेळ खेळू
[01:49.66] सप्तसुरांची तार छेळू
[01:57.42] जल लहरीवर खेळ खेळू
[02:02.47] सप्तसुरांची तार छेळू
[02:06.92] रुणझुण, रुणझुण, रुणझुण कानी
[02:09.56] नाद हा प्रीतीचा
[02:12.00] फुलवीत, फुलवीत, झुलवीत स्वप्नी
[02:14.57] रंग या रातीचा
[02:16.94] साजणा, मोहना, राजसा
[02:22.06] चांदणी रात ही रंगली
[02:26.96] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[02:31.91] सजणी, सुखात या आता न्हावूया
[02:37.81]
[03:13.69] झुळझुळ वारा साद देतो
[03:18.53] जीवन गाणे गात येतो
[03:26.12] झुळझुळ वारा साद देतो
[03:31.27] जीवन गाणे गात येतो
[03:35.62] सळसळ, सळसळ, सळसळ पाणी
[03:38.23] साद हा प्रीतीचा
[03:40.94] हिरवळ, दरवळ, परिमळ रानी
[03:43.43] आगळ्या भेटीचा
[03:45.89] साजणा, मोहना, राजसा
[03:50.89] साजणा, मोहना, राजसा
[03:55.59] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[04:00.76] बेबंद, धुंद गीत आता गाऊया
[04:05.66] हो, चांदणी रात ही रंगली
[04:11.13] चांदणी रात ही रंगली
[04:15.85] सजणी, सुखात या आता न्हावूया
[04:21.05] सजणी, सुखात या आता न्हावूया
[04:23.82] साजणा, मोहना, राजसा
[04:28.97] साजणा, मोहना, राजसा
[04:34.28]