Jeev Ha Sang Na
🎵 2061 characters
⏱️ 4:25 duration
🆔 ID: 6768317
📜 Lyrics
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
सैरभैर झालं मन
हरपलं देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
सैरभैर झालं मन
हरपलं देहभान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
सैरभैर झालं मन
हरपलं देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
सैरभैर झालं मन
हरपलं देहभान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जिथं तिथं तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती
जीव हा
सांग ना
सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
⏱️ Synced Lyrics
[00:31.74] कसा सांग उरातला घाव विसरावा
[00:37.43] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[00:43.79] कशापाई जडवावा
[00:46.96] गुंतवावा सोडवावा
[00:49.95] कितीदा नि कुणासाठी
[00:52.77] आसवात भिजवावा
[00:55.33] जीव हा
[01:01.42] सांग ना
[01:07.91] सांग ना
[01:11.34] कसा सांग उरातला घाव विसरावा
[01:17.57] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[01:22.40]
[01:54.62] सैरभैर झालं मन
[01:56.33] हरपलं देह भान
[01:57.63] उरात घाव सलतो
[02:00.61] नाही तोल काळजाला
[02:02.17] कसं समजावू त्याला
[02:03.72] तुझ्यात गुरफटतो
[02:06.66]
[02:12.94] सैरभैर झालं मन
[02:14.43] हरपलं देहभान
[02:15.99] उरात घाव सलतो
[02:18.96] नाही तोल काळजाला
[02:20.69] कसं समजावू त्याला
[02:22.14] तुझ्यात गुरफटतो
[02:24.90] जीव हा
[02:30.87] सांग ना
[02:37.39] सांग ना
[02:40.88] कसा सांग उरातला घाव विसरावा
[02:46.71] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[02:52.90]
[03:20.54] जिथं तिथं तुझी हूल
[03:22.28] सोसवेना तुझी भूल
[03:23.86] तुझाच भास भवती
[03:26.77] कसं रोखू सांग मला
[03:28.21] पापण्यांच्या सागराला
[03:29.95] तुझ्याच पायी भरती
[03:33.03]
[03:38.82] जिथं तिथं तुझी हूल
[03:40.97] सोसवेना तुझी भूल
[03:42.21] तुझाच भास भवती
[03:44.95] कसं रोखू सांग मला
[03:46.78] पापण्यांच्या सागराला
[03:48.33] तुझ्याच पायी भरती
[03:50.99] जीव हा
[03:56.66] सांग ना
[04:03.36] सांग ना
[04:06.72] कसा सांग उरातला घाव विसरावा
[04:12.99] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[04:19.48]
[00:37.43] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[00:43.79] कशापाई जडवावा
[00:46.96] गुंतवावा सोडवावा
[00:49.95] कितीदा नि कुणासाठी
[00:52.77] आसवात भिजवावा
[00:55.33] जीव हा
[01:01.42] सांग ना
[01:07.91] सांग ना
[01:11.34] कसा सांग उरातला घाव विसरावा
[01:17.57] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[01:22.40]
[01:54.62] सैरभैर झालं मन
[01:56.33] हरपलं देह भान
[01:57.63] उरात घाव सलतो
[02:00.61] नाही तोल काळजाला
[02:02.17] कसं समजावू त्याला
[02:03.72] तुझ्यात गुरफटतो
[02:06.66]
[02:12.94] सैरभैर झालं मन
[02:14.43] हरपलं देहभान
[02:15.99] उरात घाव सलतो
[02:18.96] नाही तोल काळजाला
[02:20.69] कसं समजावू त्याला
[02:22.14] तुझ्यात गुरफटतो
[02:24.90] जीव हा
[02:30.87] सांग ना
[02:37.39] सांग ना
[02:40.88] कसा सांग उरातला घाव विसरावा
[02:46.71] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[02:52.90]
[03:20.54] जिथं तिथं तुझी हूल
[03:22.28] सोसवेना तुझी भूल
[03:23.86] तुझाच भास भवती
[03:26.77] कसं रोखू सांग मला
[03:28.21] पापण्यांच्या सागराला
[03:29.95] तुझ्याच पायी भरती
[03:33.03]
[03:38.82] जिथं तिथं तुझी हूल
[03:40.97] सोसवेना तुझी भूल
[03:42.21] तुझाच भास भवती
[03:44.95] कसं रोखू सांग मला
[03:46.78] पापण्यांच्या सागराला
[03:48.33] तुझ्याच पायी भरती
[03:50.99] जीव हा
[03:56.66] सांग ना
[04:03.36] सांग ना
[04:06.72] कसा सांग उरातला घाव विसरावा
[04:12.99] वनवा हा जिव्हारीचा सांग विझवावा
[04:19.48]