Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Sukh Kalale (Ajay Gogavale Version) [From "Ved"]

👤 Ajay-Atul feat. Ajay Gogavale 🎼 Sukh Kalale (Ajay Gogavale Version) [From "Ved"] - Single ⏱️ 2:00
🎵 651 characters
⏱️ 2:00 duration
🆔 ID: 6768427

📜 Lyrics

हो, वेड एकाचे प्रेम होते अन
एक प्रेमाने वेडे झाली ते कळले नाही
एक फुललेले फुल सुकले अन
एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही

आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही
हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले

सूर जुळले, मन जुळले

⏱️ Synced Lyrics

[00:28.24] हो, वेड एकाचे प्रेम होते अन
[00:36.79] एक प्रेमाने वेडे झाली ते कळले नाही
[00:43.52] एक फुललेले फुल सुकले अन
[00:50.54] एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही
[00:57.88] आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही
[01:04.65] हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले
[01:14.43] सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
[01:21.53] कळले ना कसे असे सूर जुळले
[01:28.97]
[01:38.68] सूर जुळले, मन जुळले
[01:46.95]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings