Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Roj Roj Navyane

👤 Sonu Nigam & Shreya Ghoshal 🎼 Roj Roj Navyane (From "Deva Ek Atrangee" Original Motion Picture Soundtrack) ⏱️ 4:45
🎵 2156 characters
⏱️ 4:45 duration
🆔 ID: 6775969

📜 Lyrics

अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहिल ते ही आनंदाने

तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
तु भेट ना रे रोज-रोज नव्याने

सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
कोवळे से ऊन होऊन ये जरा
बिल्लोरी चांदणं कानात माळून
भारले आभाळ होऊन

कधी-कधी बरसून ये
कधी-कधी हमसून ये
कधी-कधी दाटून ये ना जरा

कधी-कधी सांगून ये
कधी-कधी ना सांगता
कधी-कधी फसवून ये ना जगाला साऱ्या

क्षण साद ही देतील ये मुक्याने
तु भेट ना रे रोज-रोज नव्याने

श्वासात भरून आण कधी फुले
होऊन ये तुच कधी तिन्ही ऋतु
बोटानी दूर कर बटा या लाजेच्या
गालावरी रान दंवाचे

कधी-कधी वेचून ये
कधी-कधी न्हाऊन ये
कधी-कधी बिलगून ये ना जरा

कधी-कधी हरवून ये
कधी-कधी शोधून ये
कधी-कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या

मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
मग प्रित ही बहरेल रे विरहाने
तु भेट ना रे... नव्याने

⏱️ Synced Lyrics

[00:21.20] अधीर होईल मन पुन्हा सुखाने
[00:28.02] वाट पाहिल ते ही आनंदाने
[00:35.09] अधीर होईल मन पुन्हा सुखाने
[00:42.06] वाट पाहिल ते ही आनंदाने
[00:50.12] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[00:57.33] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:04.26] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:11.40] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[01:19.72]
[01:46.41] सोनेरी किरणे डोळ्यात लेऊन
[01:50.34] कोवळे से ऊन होऊन ये जरा
[01:53.80] बिल्लोरी चांदणं कानात माळून
[01:57.04] भारले आभाळ होऊन
[01:59.92] कधी-कधी बरसून ये
[02:03.27] कधी-कधी हमसून ये
[02:06.61] कधी-कधी दाटून ये ना जरा
[02:14.03] कधी-कधी सांगून ये
[02:17.12] कधी-कधी ना सांगता
[02:20.64] कधी-कधी फसवून ये ना जगाला साऱ्या
[02:28.31] क्षण साद ही देतील ये मुक्याने
[02:35.15] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[02:42.65]
[03:10.78] श्वासात भरून आण कधी फुले
[03:14.10] होऊन ये तुच कधी तिन्ही ऋतु
[03:17.68] बोटानी दूर कर बटा या लाजेच्या
[03:21.18] गालावरी रान दंवाचे
[03:23.95] कधी-कधी वेचून ये
[03:27.24] कधी-कधी न्हाऊन ये
[03:30.89] कधी-कधी बिलगून ये ना जरा
[03:37.84] कधी-कधी हरवून ये
[03:41.31] कधी-कधी शोधून ये
[03:44.89] कधी-कधी चुकवून ये ना जगाला साऱ्या
[03:53.95] मग प्रित ही बहरेल रे विरहाने
[04:01.02] तु भेट ना रे रोज-रोज नव्याने
[04:08.02] मग प्रित ही बहरेल रे विरहाने
[04:15.04] तु भेट ना रे... नव्याने
[04:20.69]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings