Chand Matla
🎵 823 characters
⏱️ 4:56 duration
🆔 ID: 6782401
📜 Lyrics
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला, जीव गुंतला
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपूर व्हावे
कापरापरी देह पेटला
श्वास भारला अतीव माझा
देह धुक्याचा सैल मोकळा
जीव गुंतला, जीव गुंतला
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
जीव गुंतला, जीव गुंतला
तन मन कोरे अधीर झाले
फुंकरवारे सुखावणारे
चांदण्यातुनी प्राण सांडला
जीव गुंतला, जीव गुंतला
डोह सुखाचे भरून यावे
मोह कुणाचे टिपूर व्हावे
कापरापरी देह पेटला
श्वास भारला अतीव माझा
देह धुक्याचा सैल मोकळा
जीव गुंतला, जीव गुंतला
चांद मातला, चांद मातला
जीव गुंतला, जीव गुंतला
⏱️ Synced Lyrics
[01:02.19] चांद मातला, चांद मातला
[01:07.05] जीव गुंतला, जीव गुंतला
[01:21.75] तन मन कोरे अधीर झाले
[01:26.64] फुंकरवारे सुखावणारे
[01:32.14] चांदण्यातुनी प्राण सांडला
[01:37.14] जीव गुंतला, जीव गुंतला
[01:43.58] डोह सुखाचे भरून यावे
[02:07.34] मोह कुणाचे टिपूर व्हावे
[02:12.91] कापरापरी देह पेटला
[02:27.47] श्वास भारला अतीव माझा
[02:37.72] देह धुक्याचा सैल मोकळा
[02:43.82] जीव गुंतला, जीव गुंतला
[02:47.14] चांद मातला, चांद मातला
[02:52.46] जीव गुंतला, जीव गुंतला
[02:59.47]
[01:07.05] जीव गुंतला, जीव गुंतला
[01:21.75] तन मन कोरे अधीर झाले
[01:26.64] फुंकरवारे सुखावणारे
[01:32.14] चांदण्यातुनी प्राण सांडला
[01:37.14] जीव गुंतला, जीव गुंतला
[01:43.58] डोह सुखाचे भरून यावे
[02:07.34] मोह कुणाचे टिपूर व्हावे
[02:12.91] कापरापरी देह पेटला
[02:27.47] श्वास भारला अतीव माझा
[02:37.72] देह धुक्याचा सैल मोकळा
[02:43.82] जीव गुंतला, जीव गुंतला
[02:47.14] चांद मातला, चांद मातला
[02:52.46] जीव गुंतला, जीव गुंतला
[02:59.47]