Aapli Love Story
🎵 5615 characters
⏱️ 4:33 duration
🆔 ID: 6783113
📜 Lyrics
जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू
डोळ्या म्होर नजरा काही केल्या जाई ना ढळू

कसं सांगू तुला! जीव नाही राही थारावर
कसली हि जादू तू केली सखी माझ्यावर
तुझ्या मागं आता असा किती दिवस फिरू
सांग सजनी कवा होईल आपली love story सुरु
सांग सजनी कवा होईल आपली love story सुरु
दूर आकाशी आपण दोघं झोपाळ्यावर झुलू
तुझ्या स्पर्शानं उडलं माझं मनातलं पाखंरू

दिस-रात मन वेड तुझ्यामागं झुरतया
तुझ्या प्रेमापायी सखे तहानभूक हरलीया
तुझ्या-माझ्या प्रेमाचं फुल लागलं कवा फुलू
सांग सजनी कवा होईल आपली love स्टोरी सुरु
सांग सजनी कवा होईल आपली love story सुरु
माझ्या हृदयात ही तुझ्या प्रेमाचं बीज लागलंय रुजू
तुझ्या प्रेमानं हरवल भानं दुरावा लागला छळू

कधी तुझ्या मनातलं ओठावर येईना
कोड तुझ्या, हृदयातलं सुटता सूट ना
तुला माझ्या मनातलं लागलं कवा कळू
सांग सजनी कवा होईल आपली love story सुरु
सांग सजनी कवा होईल आपली love story सुरु
हो झाली सजना आता आपली ही जवा पासून पाहिलं तुला काळीज लागलंय झुरू

हो झाली सजना आता आपली ही love story सुरु
झाली सजनी आता आपली love story ही सुरु