Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Ishkacha Naad

👤 Sanju Rathod feat. G-Spark 🎼 Ishkacha Naad ⏱️ 3:52
🎵 3018 characters
⏱️ 3:52 duration
🆔 ID: 6783119

📜 Lyrics

दिसते सुंदर गोड तुझी smile
करते घायाळ killer तुझी style
दिसते सुंदर गोड तुझी smile
करते घायाळ killer तुझी style

कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा
ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल

तुझ्यासाठी हा येडा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

बोलावसं वाटतं तुझ्याशी बरंच काही
खरं सांगू त्याच वेळी काहीच सुचत नाही
आवडतं मला तुझ्या डोळ्यामंदी रमून जाण
प्रेम हे अशेच केल्याशिवाय कळत नाही

करू नको ना अशी ignore गं
मनाला माझ्या किती sad वाटते
तुझ्यामंदी गुंगला गं जीव माझा येडा-पिसा
तुझाविना जगणे अवघड वाटते

आता पिरमाचा नशा चढू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

कधीतरी पोरी तुला ओढ माझी लागलं
चुकीनं का व्हइना तुला येडं माझं लागलं
लय भारी वाटते तू वळून जवा बघते मला
जाणू, तुला माझ्या नावाची हळद लागं

लाजू नको ना अशी गोड-गोड गं
बघताच जातो या दिलाचा तोल गं
दिसत ना डोळ्यामंदी प्रेम किती तुझ्यासाठी
रुसू नको ना बाबू, काही बोल गं

तुझ्या रुसल्याने जीव जळू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
जीव हळूहळू तुझा बनू लागला गं

⏱️ Synced Lyrics

[00:24.81] दिसते सुंदर गोड तुझी smile
[00:28.69] करते घायाळ killer तुझी style
[00:36.55] दिसते सुंदर गोड तुझी smile
[00:40.23] करते घायाळ killer तुझी style
[00:44.12] कधीतरी तिला माझी ओढ अशी लागो देवा
[00:48.14] ती पण माझ्या पिरमाने व्हावी पागल
[00:55.48] तुझ्यासाठी हा येडा बनू लागला गं
[00:59.34] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[01:02.98] तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
[01:07.14] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[01:10.94] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[01:15.18]
[01:30.99] बोलावसं वाटतं तुझ्याशी बरंच काही
[01:34.89] खरं सांगू त्याच वेळी काहीच सुचत नाही
[01:38.65] आवडतं मला तुझ्या डोळ्यामंदी रमून जाण
[01:42.54] प्रेम हे अशेच केल्याशिवाय कळत नाही
[01:46.41] करू नको ना अशी ignore गं
[01:50.23] मनाला माझ्या किती sad वाटते
[01:54.26] तुझ्यामंदी गुंगला गं जीव माझा येडा-पिसा
[01:58.05] तुझाविना जगणे अवघड वाटते
[02:01.05] आता पिरमाचा नशा चढू लागला गं
[02:05.10] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[02:08.86] तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
[02:12.90] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[02:16.89] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[02:21.12]
[02:36.76] कधीतरी पोरी तुला ओढ माझी लागलं
[02:40.78] चुकीनं का व्हइना तुला येडं माझं लागलं
[02:44.57] लय भारी वाटते तू वळून जवा बघते मला
[02:48.32] जाणू, तुला माझ्या नावाची हळद लागं
[02:52.32] लाजू नको ना अशी गोड-गोड गं
[02:56.07] बघताच जातो या दिलाचा तोल गं
[03:00.06] दिसत ना डोळ्यामंदी प्रेम किती तुझ्यासाठी
[03:03.84] रुसू नको ना बाबू, काही बोल गं
[03:06.86] तुझ्या रुसल्याने जीव जळू लागला गं
[03:10.91] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[03:14.66] तुझ्या इश्काचा नाद असा लागला गं
[03:18.78] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[03:22.56] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[03:26.35] जीव हळूहळू तुझा बनू लागला गं
[03:30.93]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings