Dimple
🎵 3004 characters
⏱️ 3:57 duration
🆔 ID: 6788912
📜 Lyrics
तू किती गं साधी आहे आणि फक्त माझीच आहे
कधी-कधी जरा भांडते, पण जान baby तू माझी आहे
तुझ्याविणा काही सुचत नाही, तुच तू गं हवीशी आहे
कधी-कधी अशी लाजते, असे वाटते कि तू राज़ी आहे
कसं dimple येतंय गालावरी, दीवाना मनाला करतंय
माझ काळीज रूतलंय तुझ्यामंदी, तुझ्याच मागं पळतंय

पाहतंच राहतो तुला, तू किती आवडते मला
किती प्रेम करतो मी तुला कधी कळणार
जरी काही बोलत नाही, आज तुझ्या सोबत नाही
तुच माझी दुनिया सारी, तुझाच मी होणार
तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा-पुन्हा स्वःताला हरवून बसलोय
तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा तुलाच एकटक बघतोय

(तुझ्याच मागं पळतंय)
खुप छान वाटेल मला, पिल्लू, baby, करशील मला
तू इतकी सुंदर कि माझीच नजर लागेल तुला
होय, मी मानलय कि तुच माझी lifeline
तुझ्या addicted मी, baby, you just mind
Come to my close, अशी जाऊ नको लांब-लांब
हो, लागलाय मला जन्नत तुझ्या जवळच थांबनार
ही धडकन, ही तडपन, या मनात होनारी तळमळ
तुझ्याच साठी असते ना baby ('cause you my dream girl)
आठवण नको तुझी साथ हवी, तुझ्या सोबतीची वाट हवी
आभाळा इतक प्रेम तुझ्यावर, सांग पुन्हा येणार कधी?
बाँहों में तुम मेरी चले आओ ना, कर के कोई बहाना
रूठो ना मुझसे इस क़दर, ऐसे मुझे तरसाओ ना

⏱️ Synced Lyrics
[00:36.46] तू किती गं साधी आहे आणि फक्त माझीच आहे
[00:42.31] कधी-कधी जरा भांडते, पण जान baby तू माझी आहे
[00:48.26] तुझ्याविणा काही सुचत नाही, तुच तू गं हवीशी आहे
[00:54.28] कधी-कधी अशी लाजते, असे वाटते कि तू राज़ी आहे
[01:02.46] कसं dimple येतंय गालावरी, दीवाना मनाला करतंय
[01:08.55] माझ काळीज रूतलंय तुझ्यामंदी, तुझ्याच मागं पळतंय
[01:14.33] कसं dimple येतंय गालावरी, दीवाना मनाला करतंय
[01:20.55] माझ काळीज रूतलंय तुझ्यामंदी, तुझ्याच मागं पळतंय
[01:27.07]
[01:51.30] पाहतंच राहतो तुला, तू किती आवडते मला
[01:57.38] किती प्रेम करतो मी तुला कधी कळणार
[02:03.24] जरी काही बोलत नाही, आज तुझ्या सोबत नाही
[02:09.39] तुच माझी दुनिया सारी, तुझाच मी होणार
[02:14.74] तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा-पुन्हा स्वःताला हरवून बसलोय
[02:20.58] तुझ्या प्रेमात झालोय खुळा जसा तुलाच एकटक बघतोय
[02:26.51] कसं dimple येतंय गालावरी, दीवाना मनाला करतंय
[02:32.46] माझ काळीज रूतलंय तुझ्यामंदी, तुझ्याच मागं पळतंय
[02:38.95] (तुझ्याच मागं पळतंय)
[02:42.06] खुप छान वाटेल मला, पिल्लू, baby, करशील मला
[02:45.12] तू इतकी सुंदर कि माझीच नजर लागेल तुला
[02:48.15] होय, मी मानलय कि तुच माझी lifeline
[02:51.13] तुझ्या addicted मी, baby, you just mind
[02:54.02] Come to my close, अशी जाऊ नको लांब-लांब
[02:56.64] हो, लागलाय मला जन्नत तुझ्या जवळच थांबनार
[02:59.80] ही धडकन, ही तडपन, या मनात होनारी तळमळ
[03:03.10] तुझ्याच साठी असते ना baby ('cause you my dream girl)
[03:09.01] आठवण नको तुझी साथ हवी, तुझ्या सोबतीची वाट हवी
[03:14.92] आभाळा इतक प्रेम तुझ्यावर, सांग पुन्हा येणार कधी?
[03:22.04]
[03:33.03] बाँहों में तुम मेरी चले आओ ना, कर के कोई बहाना
[03:38.99] रूठो ना मुझसे इस क़दर, ऐसे मुझे तरसाओ ना
[03:45.38]