Maval Jaga Zala Ra
🎵 2614 characters
⏱️ 4:26 duration
🆔 ID: 6793492
📜 Lyrics
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगव जी
गुलामी अंधार फिट 'सूर्य शिवबा' उगवं जी रं
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगव जी
गुलामी अंधार फिट 'सूर्य शिवबा' उगवं जी रं
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली
'सह्याद्रीला' आज येतीया जाग
'दख्खनचा' गर्व ह्ये 'शिवाजी राजं'
हे सर्जा रं
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी
आधार जेयांचा मानी बळीराजं
'दख्खनचा' गर्व ह्ये 'शिवाजी राजं'
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'शिवबा राज' मर्दानी
'बिरुबा खंडुबा जोतिबा'
'शिवबा राज' मर्दानी
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'बिरुबा खंडुबा जोतिबा'
काळाच्या ह्या भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही
'जिजाईचा' पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी
आशीर्वादे 'अंबाबाई'
'शिवरायांना' यश देई
दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झाल रं
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राज
मावळ जाग झाल रं
मावळं जागं झालं रं, तांबड फुटल भगव जी
गुलामी अंधार फिट सूर्य सिवबा उगवं जी
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'शिवबा राज' मर्दानी
'बिरुबा खंडुबा जोतिबा' जो मनी
'शिवबा' तैसा मर्दानी
गुलामी अंधार फिट 'सूर्य शिवबा' उगवं जी रं
मावळं जागं झालं रं, तांबडं फुटलं भगव जी
गुलामी अंधार फिट 'सूर्य शिवबा' उगवं जी रं
मावळच्या मातीला जाग ही आली
तुमच्यापायी धरनी पावन जाली
'सह्याद्रीला' आज येतीया जाग
'दख्खनचा' गर्व ह्ये 'शिवाजी राजं'
हे सर्जा रं
सोन्याच्या फाळानं शेतीची लेणी
कोरून काढी ह्यो मराठा मानी
आधार जेयांचा मानी बळीराजं
'दख्खनचा' गर्व ह्ये 'शिवाजी राजं'
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'शिवबा राज' मर्दानी
'बिरुबा खंडुबा जोतिबा'
'शिवबा राज' मर्दानी
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'बिरुबा खंडुबा जोतिबा'
काळाच्या ह्या भाळावरी
रेखियले भाग्य ऐसे तुम्ही
'जिजाईचा' पुत्र असा
कनवाळू मायाळू राजं तुम्ही
जीव प्रान वाहू पायी
संगती राहूया झुंजमंदी
आशीर्वादे 'अंबाबाई'
'शिवरायांना' यश देई
दुस्मन हा दबला हरला मावळा जितला तुमचा राजं
मावळ जागं झाल रं
मराठा ऐसा तुमचा बुलंद गर्जे घुमला राज
मावळ जाग झाल रं
मावळं जागं झालं रं, तांबड फुटल भगव जी
गुलामी अंधार फिट सूर्य सिवबा उगवं जी
'शिवबा रं राज' रं मावळच धनी
'शिवबा राज' मर्दानी
'बिरुबा खंडुबा जोतिबा' जो मनी
'शिवबा' तैसा मर्दानी