Man Raanat Gela
🎵 2810 characters
⏱️ 4:17 duration
🆔 ID: 6823900
📜 Lyrics
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
हे, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग

हे, बिल्लोरी खिल्लोरी सांज-सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
हे, लबाड या ताऱ्याला थांब-थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
हे, भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
हे, थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
हे, भानात, रानात हे धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग!

हे, सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ ग
वाऱ्याचं पंख होऊ ग
हे, थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
हे, शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
हे, सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
हे, भानात, रानात हे धुंद-धुंद झालं मन
रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग

ओ, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग

⏱️ Synced Lyrics
[00:12.85] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[00:21.13] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[00:25.22] मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
[00:37.74] हे, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[00:46.20] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[00:50.10] मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
[01:03.11] हे, बिल्लोरी खिल्लोरी सांज-सांज पाहु ग
[01:07.53] झिम्माड वारा होऊ ग
[01:11.63] हे, लबाड या ताऱ्याला थांब-थांब सांगु ग
[01:15.89] चांदाला हात लावु ग
[01:19.58] हे, भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
[01:24.27] कळीला जाग आली ग
[01:27.75] हे, थरथरल्यावानी हे नाचं शिवार
[01:32.60] कळीचं फूल झालं ग
[01:36.23] हे, भानात, रानात हे धुंद धुंद झालं मन... रानात गेलं ग!
[01:53.44] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[02:01.16] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[02:05.49] मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
[02:39.19] हे, सर्राट ह्या आभाळी उंच-उंच जाऊ ग
[02:43.60] वाऱ्याचं पंख होऊ ग
[02:47.19] हे, थर्राट पाण्यामंदी चिंब-चिंब न्हाऊ ग
[02:51.86] ढगाचा झोका होऊ ग
[02:55.24] हे, शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
[03:00.29] पानाची साद देती ग
[03:03.79] हे, सरसरल्यावानी ही माती हुंकारं
[03:08.63] रंगांचा नाद होई ग
[03:12.10] हे, भानात, रानात हे धुंद-धुंद झालं मन
[03:16.96] रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[03:24.69] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[03:28.87] मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
[03:41.79] ओ, मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[03:49.64] मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
[03:53.80] मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग
[04:15.71]