Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Maagu Kasa Mi

👤 Ajay Gogavale 🎼 Bhikari ⏱️ 6:09
🎵 1459 characters
⏱️ 6:09 duration
🆔 ID: 6831338

📜 Lyrics

मागू कसा मी अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?
हो, मागू कसा मी अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?

आहे उभा बघ दारी तुझ्या
जाणून घे रे जरा याचना
देशील का कधी झोळीत ह्या
तू दान माझे मला जीवना

मागू कसा मी अन मागू कुणा?

झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी
झोळी रीती आहे जरी
आशा खुळी माझ्या उरी

आत टाहो ह्या मनाचा आहे खरा
घाव ओल्या काळजाला दावू कुणा

मागू कसा मी अन मागू कुणा?

शोधू कुठे माया तिची
तिचा लळा, छाया तिची
शोधू कुठे माया तिची
तिचा लळा, छाया तिची

मी भिकारी जीवनी ह्या आईविना
सोसवेना वेदना सांगू कुणा

मागू कसा मी अन मागू कुणा?
माझी व्यथा ही समजावू कुणा?

⏱️ Synced Lyrics

[00:36.81] मागू कसा मी अन मागू कुणा?
[00:44.05] माझी व्यथा ही समजावू कुणा?
[00:57.75] हो, मागू कसा मी अन मागू कुणा?
[01:05.93] माझी व्यथा ही समजावू कुणा?
[01:13.28] आहे उभा बघ दारी तुझ्या
[01:20.64] जाणून घे रे जरा याचना
[01:27.89] देशील का कधी झोळीत ह्या
[01:35.22] तू दान माझे मला जीवना
[01:42.54] मागू कसा मी अन मागू कुणा?
[01:49.86]
[02:40.88] झोळी रीती आहे जरी
[02:48.15] आशा खुळी माझ्या उरी
[03:02.83] झोळी रीती आहे जरी
[03:10.13] आशा खुळी माझ्या उरी
[03:17.68] आत टाहो ह्या मनाचा आहे खरा
[03:24.75] घाव ओल्या काळजाला दावू कुणा
[03:31.95] मागू कसा मी अन मागू कुणा?
[03:39.87]
[04:23.17] शोधू कुठे माया तिची
[04:30.42] तिचा लळा, छाया तिची
[04:44.91] शोधू कुठे माया तिची
[04:52.41] तिचा लळा, छाया तिची
[04:59.64] मी भिकारी जीवनी ह्या आईविना
[05:07.06] सोसवेना वेदना सांगू कुणा
[05:14.33] मागू कसा मी अन मागू कुणा?
[05:21.62] माझी व्यथा ही समजावू कुणा?
[05:29.73]

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings