Khelatuya Khel
🎵 2120 characters
⏱️ 4:27 duration
🆔 ID: 6834602
📜 Lyrics
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर
हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी
मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई
तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई?
कुठ गेलं कसा कुणा ठावं र?
इसरून मैतरीचा गाव र
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण
काही उमगणा आज मैतराच वागण
का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी?
तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
तुझ्यविना कस जगू सांग र?
फेडू कसं मैतरीचं पांग र?
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर
हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी
मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई
तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई?
कुठ गेलं कसा कुणा ठावं र?
इसरून मैतरीचा गाव र
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण
काही उमगणा आज मैतराच वागण
का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी?
तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
तुझ्यविना कस जगू सांग र?
फेडू कसं मैतरीचं पांग र?
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केला या घात र?
फुक्या स्वप्नात जागतीया रात र
⏱️ Synced Lyrics
[00:27.33] खेळतूया खेळ असा मैतर
[00:32.42] उगा जीव जाळतुया मैतर
[00:36.82] कुण्या रागानं केला या घात र?
[00:41.95] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[00:47.97] खेळतूया खेळ असा मैतर
[00:53.53] उगा जीव जाळतुया मैतर
[00:57.43] कुण्या रागानं केला या घात र?
[01:03.04] फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर
[01:35.22] हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
[01:40.98] जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी
[01:46.33] मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई
[01:51.44] तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई?
[01:57.14] कुठ गेलं कसा कुणा ठावं र?
[02:02.39] इसरून मैतरीचा गाव र
[02:06.86] कुण्या रागानं केला या घात र?
[02:12.19] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[02:18.24] खेळतूया खेळ असा मैतर
[02:23.59] उगा जीव जाळतुया मैतर
[02:54.17] हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण
[03:00.99] काही उमगणा आज मैतराच वागण
[03:06.29] का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी?
[03:11.60] तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
[03:16.84] तुझ्यविना कस जगू सांग र?
[03:21.77] फेडू कसं मैतरीचं पांग र?
[03:26.36] कुण्या रागानं केला या घात र?
[03:31.87] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[03:37.82] खेळतूया खेळ असा मैतर
[03:43.34] उगा जीव जाळतुया मैतर
[03:47.52] कुण्या रागानं केला या घात र?
[03:52.97] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[04:01.02]
[00:32.42] उगा जीव जाळतुया मैतर
[00:36.82] कुण्या रागानं केला या घात र?
[00:41.95] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[00:47.97] खेळतूया खेळ असा मैतर
[00:53.53] उगा जीव जाळतुया मैतर
[00:57.43] कुण्या रागानं केला या घात र?
[01:03.04] फुक्या स्वप्नात जागतीया रात र, मैतर
[01:35.22] हो, हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
[01:40.98] जीव झुरतुया डोळ आसवांच्या गाळी
[01:46.33] मैतराच्या पिरमाची जाण तुला न्हाई
[01:51.44] तरी जळतुया जीव का र तुझ्यापाई?
[01:57.14] कुठ गेलं कसा कुणा ठावं र?
[02:02.39] इसरून मैतरीचा गाव र
[02:06.86] कुण्या रागानं केला या घात र?
[02:12.19] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[02:18.24] खेळतूया खेळ असा मैतर
[02:23.59] उगा जीव जाळतुया मैतर
[02:54.17] हो-ओ, आलं उजळून सार विरहाच चांदण
[03:00.99] काही उमगणा आज मैतराच वागण
[03:06.29] का र जळतुया जीव उगा तुझ्या पायी?
[03:11.60] तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
[03:16.84] तुझ्यविना कस जगू सांग र?
[03:21.77] फेडू कसं मैतरीचं पांग र?
[03:26.36] कुण्या रागानं केला या घात र?
[03:31.87] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[03:37.82] खेळतूया खेळ असा मैतर
[03:43.34] उगा जीव जाळतुया मैतर
[03:47.52] कुण्या रागानं केला या घात र?
[03:52.97] फुक्या स्वप्नात जागतीया रात र
[04:01.02]