Man Labad He
🎵 2721 characters
⏱️ 3:33 duration
🆔 ID: 6865381
📜 Lyrics
पहिले पहिले हे शहारे
मन मोहरले हे पिया रे
पहिल्या पहिल्या चाहुलीने
पुरती फसले हे पिया रे
मन बावरे भांबावले
धड-धडले, उधळत सुटले
का थांबले नकळत असे
मन तुझेच गुज हे जीवापाड जपते
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया
हसरे नवे स्वप्न मी हे पाहते
तुला माझ्यात मी रे पाहते
तुझे भास असे रेंगाळती आस-पास पिया
जिथे-तिथे शोधते तुला माझ्यात हरवुनिया
तुझ्या एका इशाऱ्याची मनी आस रे
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
कसली जादू तुझी हि भुलवते
तुझ्या साथीला बहाणे शोधते
तू हसलास तर मी हासते उगाच रे
तू पाहिलेस तर मी हि लाजते हळूच रे
तुला ऐकताच मी विसरून जाते मलाच रे
तुझा अलगत होता स्पर्श, मनी का थर-थर रे
तुझ्या घट्ट त्या मिठीला जीव आतुर रे
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन मोहरले हे पिया रे
पहिल्या पहिल्या चाहुलीने
पुरती फसले हे पिया रे
मन बावरे भांबावले
धड-धडले, उधळत सुटले
का थांबले नकळत असे
मन तुझेच गुज हे जीवापाड जपते
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया
हसरे नवे स्वप्न मी हे पाहते
तुला माझ्यात मी रे पाहते
तुझे भास असे रेंगाळती आस-पास पिया
जिथे-तिथे शोधते तुला माझ्यात हरवुनिया
तुझ्या एका इशाऱ्याची मनी आस रे
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
कसली जादू तुझी हि भुलवते
तुझ्या साथीला बहाणे शोधते
तू हसलास तर मी हासते उगाच रे
तू पाहिलेस तर मी हि लाजते हळूच रे
तुला ऐकताच मी विसरून जाते मलाच रे
तुझा अलगत होता स्पर्श, मनी का थर-थर रे
तुझ्या घट्ट त्या मिठीला जीव आतुर रे
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
न बोलता तुझ्यात घुटमळते
तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
⏱️ Synced Lyrics
[00:11.72] पहिले पहिले हे शहारे
[00:17.08] मन मोहरले हे पिया रे
[00:22.08] पहिल्या पहिल्या चाहुलीने
[00:27.36] पुरती फसले हे पिया रे
[00:32.03] मन बावरे भांबावले
[00:34.63] धड-धडले, उधळत सुटले
[00:37.64] का थांबले नकळत असे
[00:40.57] मन तुझेच गुज हे जीवापाड जपते
[00:45.85] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[00:48.79] न बोलता तुझ्यात घुटमळते
[00:51.68] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[00:56.63] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[00:59.86] न बोलता तुझ्यात घुटमळते
[01:02.80] तुला कधी कळेल हि प्रीत पिया
[01:21.07] हसरे नवे स्वप्न मी हे पाहते
[01:26.38] तुला माझ्यात मी रे पाहते
[01:32.31] तुझे भास असे रेंगाळती आस-पास पिया
[01:37.77] जिथे-तिथे शोधते तुला माझ्यात हरवुनिया
[01:42.90] तुझ्या एका इशाऱ्याची मनी आस रे
[01:48.75] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[01:51.94] न बोलता तुझ्यात घुटमळते
[01:54.55] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[01:59.67] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[02:02.77] न बोलता तुझ्यात घुटमळते
[02:05.64] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[02:23.98] कसली जादू तुझी हि भुलवते
[02:29.07] तुझ्या साथीला बहाणे शोधते
[02:34.88] तू हसलास तर मी हासते उगाच रे
[02:40.44] तू पाहिलेस तर मी हि लाजते हळूच रे
[02:46.03] तुला ऐकताच मी विसरून जाते मलाच रे
[02:51.38] तुझा अलगत होता स्पर्श, मनी का थर-थर रे
[02:56.66] तुझ्या घट्ट त्या मिठीला जीव आतुर रे
[03:02.12] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[03:05.37] न बोलता तुझ्यात घुटमळते
[03:08.12] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[03:13.06] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[03:16.20] न बोलता तुझ्यात घुटमळते
[03:18.77] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[03:24.23]
[00:17.08] मन मोहरले हे पिया रे
[00:22.08] पहिल्या पहिल्या चाहुलीने
[00:27.36] पुरती फसले हे पिया रे
[00:32.03] मन बावरे भांबावले
[00:34.63] धड-धडले, उधळत सुटले
[00:37.64] का थांबले नकळत असे
[00:40.57] मन तुझेच गुज हे जीवापाड जपते
[00:45.85] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[00:48.79] न बोलता तुझ्यात घुटमळते
[00:51.68] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[00:56.63] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[00:59.86] न बोलता तुझ्यात घुटमळते
[01:02.80] तुला कधी कळेल हि प्रीत पिया
[01:21.07] हसरे नवे स्वप्न मी हे पाहते
[01:26.38] तुला माझ्यात मी रे पाहते
[01:32.31] तुझे भास असे रेंगाळती आस-पास पिया
[01:37.77] जिथे-तिथे शोधते तुला माझ्यात हरवुनिया
[01:42.90] तुझ्या एका इशाऱ्याची मनी आस रे
[01:48.75] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[01:51.94] न बोलता तुझ्यात घुटमळते
[01:54.55] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[01:59.67] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[02:02.77] न बोलता तुझ्यात घुटमळते
[02:05.64] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[02:23.98] कसली जादू तुझी हि भुलवते
[02:29.07] तुझ्या साथीला बहाणे शोधते
[02:34.88] तू हसलास तर मी हासते उगाच रे
[02:40.44] तू पाहिलेस तर मी हि लाजते हळूच रे
[02:46.03] तुला ऐकताच मी विसरून जाते मलाच रे
[02:51.38] तुझा अलगत होता स्पर्श, मनी का थर-थर रे
[02:56.66] तुझ्या घट्ट त्या मिठीला जीव आतुर रे
[03:02.12] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[03:05.37] न बोलता तुझ्यात घुटमळते
[03:08.12] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[03:13.06] मन लाबाड हे तुझ्यात भिरभिरते
[03:16.20] न बोलता तुझ्यात घुटमळते
[03:18.77] तुला कधी कळेल हि प्रीत पिया?
[03:24.23]