Home 🎬 Bollywood 🎵 Pakistani 🎤 English Pop

Tula I Love You Mhanto

👤 Keval Walanj feat. Sonali Sonawane 🎼 Tula I Love You Mhanto - Single ⏱️ 4:38
🎵 3402 characters
⏱️ 4:38 duration
🆔 ID: 6883669

📜 Lyrics

पाहिलं प्रेम तूझ्यावरती करतो
जीव माझा तूझ्यावरती जडतो

पाहिलं प्रेम तूझ्यावरती करतो
जीव माझा तूझ्यावरती जडतो

लाखात एक तू गोरी गोरी पोरं
माझा जीव हा तूझ्यावर मरतो

तुला, I love you म्हणतो
तुला, I love you म्हणतो
प्रेमं,तूझ्यावर करतो

तुला आय लव्ह यू म्हणतो
प्रेमं,तूझ्यावर करतो

# Instrumental

जवापासून पाहिलं तुला
पोरी झालो मी तुझा दिवाना

माझा स्वप्नात येतेस तू
तूझ्याविणा मनं माझं आता राहीना

जवापासून पाहिलं तुला
पोरी झालो मी तुझा दिवाना

माझा स्वप्नात येतेस तू
तूझ्याविणा मन माझं आता राहीना

बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेमं कहाणी

हो बंगला बांधीन मी दर्या किनारी
सुरु करू आपली प्रेमं कहाणी

लाखात एंक तू गोरी गोरी पोरं
माझा जीवं हां तूझ्यावर मरतो

तुला I love you म्हणतो
तुला I love you म्हणतो
प्रेमं तूझ्यावर करतो

तुला I love you म्हणतो
प्रेमं तूझ्यावर करतो

कशी सांगू मी तुला
माझा मनात दडलंय कायं रं

माझा स्वप्नातला तू राजा
माझं पाहिलं प्रेमं तुचं हायं रं

हो कशी सांगू मी,तुला
माझा मनात दडलंय कायं रं

माझा स्वप्नातला तू,राजा
माझं पाहिलं प्रेमं तूच हायं रं

सांग होशील का राजा माझा दिलाचा
होईन मी,तुझी राणी

गळ्यात बांधून माझा सोन्याचं मणी
होईन,मी तुझी नवरी

पहिलं प्रेमं तुझ्यावरती करते
आई,शप्पत मी तुझा वरती मरते

पाहिलं प्रेम तूझ्यावरती करते
आई,शप्पत मी तुझा वरती मरते

सांगायचं होतं ते राहून गेलं
मी प्रेमं तूझ्यावर करते

तुला I love you म्हणते
प्रेमं तूझ्यावर करते

तुला I love you म्हणते
प्रेमं तूझ्यावर करते
तुला I love you म्हणते

⭐ Rate These Lyrics

Average: 0.0/5 • 0 ratings